देशात एकूण १२ ज्योतिर्लिंगे आहेत, ही ज्योतिर्लिंगे भगवान शंकराची पवित्र रूपे मानली जातात. जगभरातून लोक या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी त्यांना भेट देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला देशातील काही अद्भुत…
श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात अनेकजण आपल्या मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरांना भेट देतात. अशात देशातील काही प्राचीन मंदिरांना भेट देणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
तामिळनाडूतील पुदुक्कोट्टई जिल्ह्यात एक रहस्यमयी मंदिर आहे जे एका गुहेत वसले आहे. ही गुहा अधिकतर पाण्याने भरलेली असते आणि शिवरात्रीनिमित्त मोटार टाकून यातील पाणी बाहेर काढले जाते आणि शिवलिंगाची पूजा…
Tungnath Temple: उत्तराखंडमध्ये वसलेले तुंगनाथ मंदिर हे शिवाच्या सर्वोच्च मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. धार्मिक मान्यतेनुसार, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे मंदिर पांडवांनी बांधले
Manikaran Shiva Temple: हिमाचल प्रदेशातील कुल्लूपासून 45 किमी अंतरावर असलेल्या मणिकरणमध्ये भगवान शिवाचे हे अनोखे मंदिर आहे. हे मंदिर हिंदू आणि शीख या दोन्ही धर्मांचे ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे.
ट्राफिकच्या गोंगाटात आणि लोकलच्या गर्दीत हरवलेलं शहर म्हणजे मुंबई. या मुंबईचं शहरीकरण आत्मसात केलं असलं तरी तिच्या कुशीत वसलेली काही शांत ठिकाणं देखील आहेत. हिंदू धर्मात महादेवाला आराध्य दैवत म्हटलं…
हे प्रसिद्ध शिवमंदिर देशातील अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे शिवमंदिर हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येथे फार सुंदर आणि आल्हाददायी वातावरण असते, त्यामुळे या काळात तुम्ही येथे जाण्याचा विचार…
तमिळनाडूतील तंजावर येथे असलेले प्राचीन पेरिया कोविल किंवा ब्रिहदीश्वरर शिव मंदिर हे युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले मंदिर अनेक अर्थांनी खास म्हणावे लागेल.