Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: अनाफा आणि वेशी योगाचा मेष आणि तूळ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

शनिवार, 18 एप्रिल. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि देव आहे. मंगळ आणि बुध यांच्यासह मीन राशीत संक्रमण केल्याने त्रिग्रही योग तयार होणार आहे. अनाफा आणि वेशी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 18, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शनिवार, 18 एप्रिल रोजी शनि मंगळ आणि बुध यांच्यासह मीन राशीत संक्रमण करणार आहे. तर शुक्र आणि बुध मेष राशीत संक्रमण करणार आहे. ज्यामुळे मीन आणि मेष राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीतील सूर्य आणि चंद्र बाराव्या घरात असल्याने मंगळ आणि बुध, अनाफा आणि वशी योग तयार होईल. अनाफा आणि वशी योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

शनिवारचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी स्वतःचा प्रभाव पाडू शकाल. तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्याही येऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Numberlogy:  मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमची कलात्मक प्रतिभाही दिसून येईल. तुम्हाला घरात आणि घराबाहेर, दोन्ही ठिकाणी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. करिअरमध्ये प्रगती कराल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रीत राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे तुमचे नाते चांगले राहील. तुमची एक दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढेल. एक छोटी किंवा लांब पल्ल्याची सहल शक्य होऊ शकते. तुम्ही स्वतःसाठी काही चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचाही विचार करू शकता.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचा आजचा दिवस कुटुंबासोबत उत्साहाचा राहील. एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने तुमच्या सर्व चिंता दूर होतील. करिअरच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला परदेशातूनही पाठिंबा मिळू शकतो. तुमच्या मुलांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल.

Mars Transit: मंगळ मीन राशीत पावणार उदय, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. एखाद्या महत्त्वाच्या कामातील यशामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही दीर्घकालीन फायद्यांसाठी योजना आखू शकता. कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहील. आज तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यामुळे तुम्हाला दिलासा वाटेल. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Anapha and veshi yoga people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व
2

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश
3

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ
4

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.