Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी मंगळवार, 6 जानेवारी रोजी आहे. ही चतुर्थी माघ कृष्ण चतुर्थीला येते. यावेळी भद्रादेखील असणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 02, 2026 | 11:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे
  • संकष्टी चतुर्थी मुहूर्त
  • संकष्टी चतुर्थी महत्त्व
 

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ही तिथी साजरी केली जाते. माघ महिन्यातील चतुर्थी तिथी मंगळवार, 6 जानेवारी रोजी आहे ही तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहे. यावेळी भद्रा 46 मिनिटांसाठी असणार आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी हे व्रत पाळले जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यावेळी तिलकूट अर्पण केले जाते. म्हणूनच, या तिथीला तिलकूट चतुर्थी आणि तिलचौथ असेही म्हणतात. याला माघ संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या

संकष्टी चतुर्थी कधी आहे

पंचांगानुसार, माघ कृष्ण चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 7.1 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 7 जानेवारी रोजी सकाळी 6.52 वाजेता होईल. यावेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत मंगळवार, 6 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाचा उपवास करुन त्याची पूजा केली जाते. तसेच चंद्राची पूजा देखील केली जाते. या दिवशी तीन शुभ योग देखील तयार होत आहे.

Shukrawar Upay: वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, दूर होईल पैशांची चिंता

सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7.15 वाजता तयार होणार आहे आणि दुपारी 12.17 पर्यंत हा योग असणार आहे. त्यानंतर प्रीती योग सकाळी 8.24 वाजेपर्यंत राहील. नंतर आयुष्मान योग तयार होईल. संकष्टी चतुर्थीला आश्लेषा नक्षत्र सकाळी 12.17 वाजेपर्यंत असेल, त्यानंतर माघ नक्षत्र येते.

संकष्टी चतुर्थी मुहूर्त

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 9.51 ते दुपारी 1.45 या वेळेत विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा करू शकता. चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5.26 ते 6.21 पर्यंत राहील. यावेळी अभिजित मुहूर्त दुपारी 12.6 ते 12.48 पर्यंत असेल. त्या दिवसाचा राहुकाळ दुपारी 3.3 ते 4.21 पर्यंत आहे. राहुकाल दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नका.

संकष्टी चतुर्थी महत्त्व

संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पाळले जाते. ही संकष्टी चतुर्थी आहे, जी जीवनातील कष्ट आणि अडचणी दूर करण्यासाठी पाळली जाते, अशी श्रद्धा आहे. संकष्टीच्या दिवशी जे भक्त उपवास करताना भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा करतात गणेशाचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आयुष्यात शुभफळ येते आणि त्यांचे कार्य यशस्वी होते.

Lucky Gemstones: या रत्नांनी चमकू शकते नशीब, मिळेल यश आणि समृद्धी

या गोष्टीचा दाखवा नैवेद्य

“मोदकप्रियं मंगलदैवकम्” या मंत्रानुसार, गणपती बाप्पाला मोदक सर्वात जास्त आवडतात. म्हणून चौथच्या दिवशी मोदक अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जीवनात शुभता येते.

चंद्रोद्याची वेळ

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोद्य रात्री 8.54 वाजता असणार आहे. दिवसा गणपतीची पूजा केल्यानंतर रात्री चंद्राची पूजा करा. त्यांना दूध, फुले आणि तांदूळ मिसळलेले पाणी अर्पण करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे काय?

    Ans: जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही संकष्टी अत्यंत फलदायी मानली जाते.

  • Que: अंगारकी संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व काय आहे?

    Ans: अंगारकी संकष्टीला केलेले व्रत विवाह अडथळे, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणी दूर करते, असे धार्मिक मानले जाते.

  • Que: संकष्टी चतुर्थीला कोणत्या चुका टाळाव्यात?

    Ans: व्रताच्या दिवशी क्रोध, खोटे बोलणे, मांसाहार आणि नकारात्मक विचार टाळावेत.

Web Title: Angarki sankashti chaturthi 2026 shubh muhurt significance and time of moonrise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण
1

Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी घरात श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे का काढले जातात? जाणून घ्या कारण

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
2

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
3

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
4

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.