Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: कासवाची अंगठी बदलते नशीब, या राशीच्या लोकांना घालण्यास आहे मनाई

कासवाची अंगठी घालण्याचे काही नियम आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीला जीवनात समस्या येऊ शकतात. काही राशीच्या लोकांसाठी कासवाची अंगठी अशुभ मानली जाते. कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 23, 2026 | 10:54 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कासवाच्या अंगठीमुळे बदलते नशीब
  • या राशीच्या लोकांसाठी कासवाची अंगठी अशुभ
  • कासवाची अंगठी घालण्याचे नियम
 

बऱ्याचदा लोकांच्या हातामध्ये कासवाच्या अंगठ्या असलेल्या दिसतात. काही जणांसाठी ती घालणे म्हणजे फॅशन आहे असे वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की कासवाची अंगठी घालल्याने तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येते? ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी खूप शुभ मानली जाते. ही अंगठी भगवान विष्णूच्या कासवाच्या अवताराचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते.

असे मानले जाते की कासवाची अंगठी घातल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनातील समस्या कमी होतात. दरम्यान, कासवाची अंगठी घालण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहे. जर या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. रत्नशास्त्रानुसार कासवाची अंगठी काही राशीच्या लोकांनी घालणे अशुभ मानले जाते. कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये जाणून घ्या

या चार राशींच्या लोकांनी घालू नये कासवाची अंगठी

कासवाची अंगठी घालण्याचे महत्त्वपूर्ण फायदे असले तरी, सर्व राशींनी ती घालण्याचे फायद्याचे असल्याचे मानले जात नाही. रत्नशास्त्रानुसार, मेष, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे टाळावे. ज्योतिषशास्त्रानुसार या चारही राशी जल तत्वाच्या आहेत. म्हणूनच, कासवाची अंगठी घातल्याने या राशीच्या लोकांमधील शीतलता आणखी वाढू शकते.

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी घरामध्ये आणा या गोष्टी, वर्षभर भासणार नाही पैशांची कमतरता

यामुळे या राशींच्या लोकांमध्ये अधिक रागीटपणा येऊ शकतो. शिवाय, कासवाची अंगठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर देखील परिणाम करू शकते, म्हणून या राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे टाळावे.

या राशीच्या लोकांसाठी कासवाची अंगठी असते शुभ

रत्नशास्त्रानुसार, वृषभ आणि मकर राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते. या दोन्ही राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालावी. या दोन्ही राशींसाठी कासवाची अंगठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. ही अंगठी परिधान केल्याने आनंद आणि समृद्धी वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि प्रेम जीवन देखील सुधारते.

Gupt Navratri 2026: गुप्त नवरात्रीच्या दिवशी केली जाते छिन्नमस्ता देवीची पूजा, जाणून घ्या महत्त्व आणि मंत्र

कासवाची अंगठी घालण्याचे काय आहेत नियम

कासवाची अंगठी घालताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नेहमी चांदीची कासवाची अंगठी घाला. कासवाच्या पाठीवरील “श्री” चिन्ह लक्षात घेतले पाहिजे. अंगठी घालण्यापूर्वी ती गंगाजलने स्वच्छ करून घ्यावी. कासवाचे तोंड नेहमी तुमच्याकडे असले पाहिजे. अंगठीची ही स्थिती अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कासवाची अंगठी म्हणजे काय आणि ती का घातली जाते?

    Ans: कासवाची अंगठी ही सामान्यतः धातू किंवा रत्नावर कोरलेले कासवाचे चिन्ह असलेली अंगठी असते. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार कासव स्थैर्य, धनवृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.

  • Que: कासवाची अंगठी घातल्याने काय लाभ होतात?

    Ans: आर्थिक स्थैर्य मिळते, नोकरी व व्यवसायात प्रगती होते, नकारात्मक ऊर्जा दूर राहते, भाग्याची साथ मिळते अशी मान्यता आहे.

  • Que: कासवाची अंगठी कोणत्या राशीच्या लोकांनी घालू नये

    Ans: कासवाची अंगठी मेष, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी घालू नये

Web Title: Astro tips turtle ring changes luck which zodiac signs should not wear it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Astro
  • astrology news
  • Gemology

संबंधित बातम्या

Laxmi Narayan Yog: तूळ राशीत बुध गोचर, होणार लक्ष्मीनारायण योगाचा महासंयोग; कोणत्या राशींवर होणार महालक्ष्मीची कृपा
1

Laxmi Narayan Yog: तूळ राशीत बुध गोचर, होणार लक्ष्मीनारायण योगाचा महासंयोग; कोणत्या राशींवर होणार महालक्ष्मीची कृपा

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
2

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
3

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.