Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: पूजा करताना पती पत्नी एकत्र का बसतात, काय आहे यामागील कारण

हिंदू धर्मामध्ये पती पत्नी यांनी पूजेला एकत्र बसण्यामागे महत्त्वाची परंपरा आहे. मान्यतेनुसार एकत्र धार्मिक कार्य केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. पूजा करताना पती पत्नी एकत्र बसण्यामागील कारणे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 20, 2025 | 11:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मामध्ये दाम्पत्याने एकत्र बसणे ही फक्त परंपराच नाही तर याला शास्त्रात अध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व देखील आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धीच नाही तर आनंदाचे प्रतीक मानले जाते. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नाही तर दोन आत्म्यांचे पवित्र बंधन मानले जाते. असे म्हटले जाते की, दाम्पत्याने एकत्र पूजा केली की, शक्ती आणि भक्ती एकत्रितपणे परिपूर्णता प्राप्त करतात. जर कोणीही एकट्याने पूजा केल्यास ती अपूर्ण मानली जाते.

मान्यतेनुसार, दोघांनी एकत्र केलेल्या पूजेचे पुण्य दुप्पट आणि समान प्रमाणात मिळते, असे मानले जाते. शास्त्रामध्ये उल्लेख केल्यानुसार, पतीने कधीही पत्नीशिवाय पूजा करू नये, कारण असे केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. हीच गोष्ट पत्नीलाही लागू होते.

दोघांचे सहकार्य असते आवश्यक

हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवीचे रुप म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांचे रुप मानले जाते. तर पुरुषामध्ये शंकर, विष्णू यांचे रुप मानले जाते. म्हणून या शक्तींशिवाय कोणतीही कामे पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. पूजा करतेवेळी एकत्र बसणे हे शिव आणि शक्ती यांच्यातील सुसंवादाचे प्रतीक मानले जाते. जसे भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपात आहे. असे म्हटले जाते की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वळणावर खास करुन धार्मिक कार्य करताना पुरुष आणि स्त्री दोघांचेही सहकार्य, संतुलन असणे गरजेचे मानले जाते.

Gajkesari Yog: 24 जून रोजी तयार होतोय गजकेसरी योग, वृषभ राशीसह या दोन राशींच्या करिअरमध्ये होईल बदल

दोघांमध्ये होणारे मतभेद

अशी मान्यता आहे की, दोघांनी एकत्र पूजा केल्याने अध्यात्मामध्ये असलेल्या बंधात वाढ होते. यामुळे नात्यामधील सुसंवाद, प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो. एकत्र पूजा केल्याने दोघांमधील फरक कमी होऊन त्यांच्यामधील विश्वास वाढतो. यासोबतच त्यांच्यामधील एकमेंकाबद्दल असलेला आदर आणि सहकार्याची भावना व्यक्त देखील केली जाते.

पूजेला बसताना स्त्रीया उजव्या बाजूला का बसतात

वैदिक परंपरेनुसार, कन्यादान, यज्ञ, हवन, नामकरण आणि अन्नप्रासन यासारख्या महत्त्वाच्या संस्कारांमध्ये पत्नीने पतीसोबत बसणे बंधनकारक आहे. यामधून दोघांमधील संयुक्त सहभाग आणि दोघांवर असलेली जबाबदारी दिसून येते. विशेषतः होमहवन, पूजा, यज्ञ, व्रत इत्यादी धार्मिक विधी करताना दोघांनी एकत्र करण्याची परंपरा आहे तसेच यावेळी पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसण्याची प्रथा आहे. यामागे काही धार्मिक श्रद्धादेखील आहेत.

रविवारनंतर सोमवारच का येतो? मंगळवार किंवा शनिवार न येण्यामागील काय आहे ज्योतिषशास्त्रीय कारण

पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला कधी बसावे

धार्मिक मान्यतेनुसार, उजवी बाजू ही शक्ती आणि आईचे स्थान असलेले दर्शवते तर पत्नीला शक्तीचे रुप मानले जाते. दरम्यान जेवणे, झोपणे आणि वयस्कर व्यक्तीच्या किंवा वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेणे यांसारख्या गोष्टींमध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसणे शुभ मानले जाते. कारण डावी बाजू ही प्रेमाची आणि हृदयाचे प्रतीक असलेली मानली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips why do husband and wife sit together during worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या सवयींमुळे घरात राहत नाही देवी लक्ष्मी, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या सवयींमुळे घरात राहत नाही देवी लक्ष्मी, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Mokshada Ekadashi 2025: कधी आहे मोक्षदा एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व
2

Mokshada Ekadashi 2025: कधी आहे मोक्षदा एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

Pradosh Vrat 2025: प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये, जाणून घ्या
3

Pradosh Vrat 2025: प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये, जाणून घ्या

Surya Gochar: सूर्य राशी बदलणार, वृश्चिक राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांचे फळफळणार नशीब
4

Surya Gochar: सूर्य राशी बदलणार, वृश्चिक राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांचे फळफळणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.