Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips : जन्मवार सांगतो तुमचं भविष्य; संयमी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे असतात ‘या’ दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती

एखादी व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येते त्या जन्म वाराचा मोठा प्रभाव आयुष्यावर होत असतो. कसं ते जाणून घेऊयात... 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 31, 2025 | 05:15 AM
Astro Tips : जन्मवार सांगतो तुमचं भविष्य; संयमी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे असतात ‘या’ दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा स्वभाव, वागणूकीचा अंदाज कुंडलीनुसार लावता येतो. याचप्रमाणे एखादी व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येते त्या जन्म वाराचा मोठा प्रभाव आयुष्यावर होत असतो. प्रत्येक वाराशी एक विशिष्ट ग्रह संबंधित असतो आणि त्या ग्रहाचे गुणधर्म संबंधित व्यक्तीमध्ये दिसून येतात,कसं ते जाणून घेऊयात…

सोमवार: सोमवारी जन्मलेली माणसं भावनाशील, प्रेमळ आणि सहानुभूती असलेली असतात. त्यांना सौंदर्य आणि शांतता प्रिय असते. चंद्राच्या प्रभावामुळे ही मंडळी थोडी चंचलही असू शकतात.ही माणसं काही प्रमाणात भावनिक असल्याने नातेवाईकांशी जुळवून घेणं सोपं जातं, पण अतिभावनिकपणा काही वेळेस यांना दुबळं करतो.

मंगळवार: मंगळवारी जन्मलेले लोक धाडसी, उत्साही आणि थोडे आक्रमक स्वभावाचे असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक वृत्ती असते. मंगळाच्या प्रभावामुळे काही वेळा हे लोक रागीट किंवा हट्टी होऊ शकतात. काही वेळेस झपाट्याने निर्णय घेणं, लढाऊ वृत्ती. कधी रागावर नियंत्रण नसल्यामुळे अडचणी येतात.

Chaturgrahi Yoga: सूर्याच्या राशीत तयार होणार शक्तिशाली चतुर्ग्रही योग, या राशीतील लोकांच्या जीवनात होतील मोठे बदल 

बुधवार: बुधवारी जन्मलेली व्यक्ती हुशार, बोलकी, आणि चतुर असते. त्यांना संवादाची कला चांगली अवगत असते. ते व्यावसायिक दृष्टिकोनाने यशस्वी होतात.पण काही वेळा अस्थिर स्वभावामुळे अतिविचार करतात आणि निर्णय चुकतात.

गुरुवार: गुरुवारी जन्मलेली व्यक्ती ज्ञानी, धार्मिक आणि नैतिकतेला महत्त्व देणारी असते. त्यांनी घेतलेले निर्णय दूरदृष्टीने असतात. शिक्षक, गुरू किंवा सल्लागार होण्यासाठी हे लोक उपयुक्त असतात.

शुक्रवार: शुक्रवारी जन्मलेली माणसं कलात्मक, आकर्षक आणि प्रेमळ असतात. त्यांना सौंदर्य, संगीत आणि आराम प्रिय असतो. त्या सौंदर्यदृष्टीने समृद्ध जीवन जगतात.

शनिवार: शनिवारी जन्मलेली व्यक्ती गंभीर, मेहनती, संयमी आणि शांत असते. त्यांना यश उशिरा मिळतं, पण टिकून राहतं. शिस्त आणि कष्ट यांचा त्यांना अभिमान असतो. यांना हवं ते मिळायला उशीर होतो पण जेव्हा ही मिळतं तेव्हा कशाचीही कमी पडत नाही.

रविवार: रविवारी जन्मलेली व्यक्ती आत्मविश्वासी, सर्जनशील आणि नेतृत्वक्षम असते. सूर्यप्रभावामुळे त्यांच्यात आत्मतेज आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतं. या मंडळींना समाजात महत्त्व मिळवतात, पण अहंकार टाळणे गरजेचे आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.

Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्य, मंगळासह मोठे ग्रह करणार संक्रमण, पूर्वजांच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब 

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Astro tips your future is revealed by your birth date people born on this day are patient and hardworking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 05:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.