Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात साजरे केले जाणारे सण उत्सव जाणून घ्या

पंचांगानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात श्रावण महिना विशेष असणार आहे. या आठवड्यात श्रावणी सोमवार व्रत आणि नागपंचमीसह अनेक सण साजरे केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत या आठवड्यात येणाऱ्या सर्व उपवास आणि सणांची माहिती घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 05, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

पंचांगानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात श्रावण महिना विशेष असणार आहे. या आठवड्यात श्रावणी सोमवार व्रत आणि नागपंचमीसह अनेक सण साजरे केले जाणार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण सोमवारचे व्रत केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कालसर्पापासून मुक्ती मिळते.

फोटो सौजन्य- उद्यापासून पहिला श्रावणी सोमवार जाणून घ्या पूजाविधी, शुभ मुहूर्त

श्रावण महिना खूप शुभ मानला जातो. कारण, हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, ऑगस्टचा दुसरा आठवडा 5 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत आहे. हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे, कारण या आठवड्यात अनेक महत्त्वाचे सण आणि उपवास येत आहेत. या काळात सोमवार व्रत, मंगळा गौरी व्रत आणि कल्की जयंती आहे. याशिवाय इतरही अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत या आठवड्यात येणाऱ्या सर्व उपवास आणि सणांची माहिती घेऊया.

हेदेखील वाचा- सिद्धनाथ मंदिर कुठे आहे? जाणून घ्या इतिहास

श्रावण महिना शुभ मुहूर्त

श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आज 5 ऑगस्ट रोजी आहे. पंचांगानुसार, या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 2 मिनिटांपासून ते 12 वाजून 55 मिनिटांपर्यंत असेल. सोमवारी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 5 वाजून 35 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत.

मंगळागौरी व्रत आणि शुभ मुहूर्त

मंगळा गौरी व्रत मंगळवार 6 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील द्वितीयेला ब्रह्म मुहूर्त 4.31 ते 5.3 पर्यंत असेल. त्याचवेळी अभिजीत मुहूर्त दुपारी 12 ते 12.53 पर्यंत असेल.

नागपंचमी तारीख आणि शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुर्ल पक्षातील पंचमी तिथीची सुरुवात 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजून 36 मिनिटांनी होईल. त्याचवेळी, 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3:14 वाजता संपेल. उदय तिथीवर आधारित नागपंचमीचा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.

कल्कि जयंती तारीख आणि शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी 10 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा 3 वाजून 14 मिनिटांनी सुरु होईल. त्याचवेळी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी या तिथीची समाप्ती होईल. त्यामुळे 10 ऑगस्ट रोजी कल्की जयंती साजरी केली जाणार आहे.

तुलसीदास जयंती कधी आहे

यावर्षी 11 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला तुलसीदासांची 527 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, सप्तमी तिथी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 5:44 वाजता सुरू होईल, जी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7:55 वाजता समाप्त होईल.

Web Title: August second week festival shravan monday mangalore nagpanchami 5 to 11 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 05:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.