Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठ्या मंगळला या गोष्टी घरी आणा आणि बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवा…

ज्येष्ठ महिन्यात येणारा मंगळवार (ज्येष्ठ महिना २०२५) मोठा मंगळ किंवा बुधवा मंगल म्हणून ओळखला जातो. हनुमानजींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. चला जाणून घेऊया कधी आहे मोठा मंगळ.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 06, 2025 | 01:27 PM
HANUMAN( फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)

HANUMAN( फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)

Follow Us
Follow Us:

ज्येष्ठ महिन्यात येणारा मंगळवार (ज्येष्ठ महिना २०२५) यालाच मोठा मंगळ किंवा बुधवा मंगल म्हणून देखील ओळखला जातो. हनुमानजींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. अशात मोठया मंगळाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी कोणत्या गोष्टी आणू शकता जेणेकरून तुम्हाला शुभ फळे मिळतील. चला जाणून घेऊयात.

मोहिनी एकादशीला कसे करायचे उपवास आणि पूजा ? जाणून घ्या..

यावेळेस ५ मोठे मंगळ येत आहे.

पहला मोठा मंगळ – 13 मे 2025
दूसरा मोठा मंगळ- 20 मे 2025
तीसरा मोठा मंगळ- 27 मे 2025
चौथा मोठा मंगळ – 3 जून 2025
पांचवां मोठा मंगळ – 10 जून 2025

घरी आना हे वस्तू

श्री रामाचे परम भक्त हनुमानला सिंदूर अर्पण करणे हे हिंदू धर्मात विशेष महत्व मानले जाते. अश्यात तुम्ही मोठ्या मंगळच्या दिवशी घरी केशरी रंगाचे सिंदूर आणू शकता. धार्मिक मान्यतेनुसार, बुंदी आणि बेसनाचे लाडू बजरंगबलीला खूप प्रिय मानले जातात. अश्या परिस्थितीत मोठ्या मंगळाची पूजेदरम्यान, तुम्ही हनुमानजींना या गोष्टी अर्पण करू शकता. अनेक मान्यतेनुसार, मोठ्या मंगळाच्या दिवशी घरात केशर आणणे देखील खूप शुभ मानले जाते. यासोबतच, तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे खरेदी करू शकता आणि ते घरी आणून हनुमानजींना अर्पण करू शकता. असे केल्याने भक्ताला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो.

मिळणार हे लाभ

हनुमान जीचा शस्त्र गदा आहे. अश्यात तुम्ही हनुमानजीला मोठ्या मंगळच्या दिवशी अर्पण करायला गदा देखील आणू शकता आणि हनुमानजींना पूजेत अर्पण करू शकता. याच्यासोबतच तुम्ही मोठ्या मंगळच्या दिवशी तुमच्या घरी केसरीया झंडा आणून त्याला आपल्या छतावर लावू शकता. असे केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते.

Vastu Tips: तुम्हाला व्यवसायात तोटा होत असल्यास वास्तूचे हे उपाय करा, व्यवसायात होईल भरभराट

Web Title: Bring these things home on bhosi mangal and get the blessings of bajrangbali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religion news

संबंधित बातम्या

Kashmir Story: महर्षी कश्यपांनी जलोद्भवाचा वध करून काश्मीरला कसे बनवले पवित्र तीर्थक्षेत्र
1

Kashmir Story: महर्षी कश्यपांनी जलोद्भवाचा वध करून काश्मीरला कसे बनवले पवित्र तीर्थक्षेत्र

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
2

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
4

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.