Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2025: बुध ग्रह करणार शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश, या राशीच्या जीवनात येणार आनंद

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह रविवार, 23 नोव्हेंबर रोजी शुक्र राशी तूळ राशीत प्रवेश करणार आहे शुक्र आधीच त्याच राशीत उपस्थित आहे. बुधाच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 21, 2025 | 09:13 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध ग्रह करणार संक्रमण
  • तूळ राशीमध्ये प्रवेश
  • कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

रविवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 8.8 वाजता बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. जिथे शुक्र आधीच उपस्थित आहे. तूळ राशीत बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असे म्हटले जाते. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद, वाणी, व्यवसाय आणि मनाचे प्रतीक आहे आणि तो आपले विचार, शिक्षण, भाषण आणि परस्पर संबंध नियंत्रित करतो. बुधाचे हे संक्रमण वर्षाच्या अखेरीस मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. नोकरी आणि व्यवसायातच फायदा होणार नाही तर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातही सकारात्मक बदल दिसून येतील. तूळ राशीत बुधाचे संक्रमण मकर आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये सहाव्या घरात हे संक्रमण होणार आहे. हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध राशीचे तूळ राशीत संक्रमण आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे. ज्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. जे इतर कोणत्याही स्रोताकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा बँकेकडून कर्ज घेऊ इच्छितात, त्यांना अशा परिस्थितीत अधिक यश मिळू शकते.

Zodiac Sign: मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आणि लक्ष्मी योगामुळे मकर राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार देवीचा आशीर्वाद

कर्क रास

हे संक्रमण या राशीच्या चौथ्या घरामध्ये होणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे तूळ राशीतील संक्रमण शुभ राहणार आहे. या काळात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कोणतीही कामे पूर्ण होतील. ज्यामुळे कुटुंबामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. या संक्रमणादरम्यान तुम्हाला मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे.

मकर रास

मकर राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण दहाव्या घरात होणार आहे. हे संक्रमण उत्तम राहणार आहे. या संक्रमणादरम्यान नशिबाची साथ मिळेल. ज्यांना प्रवास करण्याची, शिक्षण घेण्याची किंवा परदेशात काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींचे त्यांच्या वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण होतील आणि कार्यालयीन वातावरण अनुकूल असेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

Numerology: मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये नवव्या घरात प्रवेश करणार आहे. या काळात तुम्हाला वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड द्याल आणि जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना लक्षणीय नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायातून चांगला नफा देखील मिळवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध ग्रह कधी संक्रमण करणार आहे

    Ans: बुध ग्रह 23 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे

  • Que: बुध ग्रह कशाचे प्रतीक आहे

    Ans: बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद, वाणी, व्यवसाय आणि मनाचे प्रतीक आहे

  • Que: बुध ग्रह संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

    Ans: बुध ग्रह संक्रमणाचा वृषभ, कर्क, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Budh gochar 2025 mercury will enter libra this zodiac sign will bring happiness in their life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण
1

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व
2

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व

Numberlogy: नवरात्रीच्या आठव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: नवरात्रीच्या आठव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
4

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.