Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2026: बुध ग्रह करणार मीन राशीमध्ये प्रवेश, मेष राशीसह या लोकांना मिळणार नीचभंग राजयोगाचा लाभ

11 एप्रिल रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत गुरू दुर्बळ असणार आहे. गुरू बुधापासून केंद्रस्थानात मिथुन राशीत संक्रमण केल्याने नीचभंग राजयोग तयार होईल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 07, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुघ ग्रह मीन राशीत करणार प्रवेश
  • नीचभंग राजयोगाचा फायदा
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

बुध शनिवार, ११ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. बुध गुरूच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करेल, जिथे बुध दुर्बळ असतो. मात्र, गुरू मिथुन राशीत म्हणजेच मीन राशीपासून चौथ्या घरात असल्यामुळे बुधाच्या स्थितीवर परिणाम होईल. यामुळे राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, नीचभंग राजयोग हा एक शक्तिशाली राजयोग मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मोठे यश आणि सन्मान प्राप्त होते. या काळात मीन राशीत चतुर्ग्रही योग देखील तयार होईल. या काळात बुध आणि सूर्य देखील मीन राशीत असल्याने बुधादित्य राजयोग देखील तयार होईल. बुधाचे मीन राशीतील हे दुर्बळ संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या शुभ योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या

वृषभ रास

बुध ग्रहाचे मीन राशीतील संक्रमण 11 व्या घरात होत आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक संधी मिळतील. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. मीन राशीत तयार होणारा नीचभंग राजयोग उत्पन्नात अचानक वाढ घडवून आणेल. पैशाशी संबंधित समस्याही हळूहळू नाहीशा होतील.

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांना मिळेल धन आणि समृद्धी

मिथुन रास

बुध मिथुन राशीच्या दहाव्या घरात संक्रमण करणार आहे. हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्यासाठी हा काळ आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. बुध ग्रहाच्या संक्रमणाचे तुमच्या कौटुंबिक जीवनावरही सकारात्मक आणि सुखद परिणाम होतील. मालमत्ता आणि वाहनांसंबंधीच्या तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण तुमच्या घरामध्ये नवव्या घरामध्ये होत आहे. या काळात तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळेल. करिअरच्या दृष्टीने हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर राहील. जर तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घेण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नीचभंग राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. या काळात समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. सर्जनशील कामांमध्ये तुमची आवड वाढेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण सातव्या घरामध्ये होणार आहे. बुध ग्रह हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. या काळात तुम्हाला अनेक महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या दीर्घकाळापासूनच्या मेहनतीला आता फळ मिळू लागेल. दरम्यान जे नोकरीत आहेत, त्यांच्यासाठी ही पदोन्नती आणि वेतनवाढीची वेळ आहे. अधिकारी तुमच्या मेहनतीवर खूश होतील.

Chanakya Niti: या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर अडचणींध्ये होईल वाढ

मीन रास

बुध ग्रहांचे संक्रमण मीन राशींच्या पहिल्या घरात होत आहे. हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. या काळात तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात बदल झाल्याचे तुम्हाला जाणवू शकते. मात्र, तुमच्या वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नीचभंग राजयोग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा एखादा ग्रह नीच राशीत असूनही काही विशेष योगामुळे त्याची कमजोरी दूर होते, तेव्हा नीचभंग राजयोग तयार होतो.

  • Que: बुध गोचराचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो?

    Ans: बुध हा बुद्धी आणि संवादाचा कारक असल्याने विचारशक्ती, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास वाढू शकतो.

  • Que: बुध संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: बुध संक्रमणाचा वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Budh gochar 2026 mercury will enter pisces benefits of neechabhang raja yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.