Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीपासून बुधाचा शनिच्या राशीत उदय, या राशीच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, यश आणि वैवाहिक सुख

महाशिवरात्रीलाच बुध कुंभ राशीत प्रवेश करत आहे. हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा विशेष फायदा होईल. जणू काही त्यांच्यासाठी पैशाचे अनेक दरवाजे उघडतील.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 19, 2025 | 11:53 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या या अवस्थांचा १२ पैकी काही राशींवर विविध प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान, येत्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी बुधाचा कुंभ राशीमध्ये उदय होईल. यावेळी महाशिवरात्रीला दुर्मिळ योगायोग घडत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी महाशिवरात्री विशेष आहे, कारण या दिवशी बुध कुंभ राशी प्रवेश करणार आहे. पाच राशींवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. कोणत्या त्या भाग्यशाली राशी आहेत जाणून घेऊया त्याबद्दल

महाशिवरात्रीला या राशींना होणार लाभ

मेष रास

महाशिवरात्रीला बुध कुंभ राशीत वाढेल. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ परिणाम देईल. या दिवशी लोकांना सर्व प्रकारच्या वादांपासून मुक्ती मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मन खूप प्रसन्न राहील.

हाताच्या रेषांवरून जाणून घ्या आपल्या मुलाच्या भविष्यात सुख आहे की दुःख? कधी होणार बाळ, विशेषज्ज्ञांनी दिला सल्ला

मिथुन रास

या राशीच्या लोकांचे नशीबदेखील बदलणार आहे. महाशिवरात्रीला त्यांचे वाईट दिवस संपणार आहेत. घरातील वाद शांत होतील. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. नशीब तुमच्या सोबत असेल, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. बुधाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येत आहे. प्रवास, नातेसंबंध आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. लांबच्या प्रवासाचा बेत आखता येईल. वडिलांसोबत सुरू असलेले मतभेद मिटतील. लहान भावंडांसोबत छोट्या सहलींचा आनंद घ्याल.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. या राशीवर बुध ग्रहासोबत शिवशंकर विशेष आशीर्वाद देणार आहेत. सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. या दिवशी कौटुंबिक समस्या दूर होतील. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मागील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.

Mahashivratri 2025: शंकराला नैवेद्य दाखवण्यासाठी काय आहेत नियम

मकर रास

महाशिवरात्रीला बुध कुंभ राशीत वाढेल. या काळात या राशीच्या लोकांना त्यांच्या पालकांकडून आशीर्वाद मिळेल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. मात्र या काळात वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. व्यवसायात आर्थिक विस्तार होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते.

कुंभ रास

महाशिवरात्रीला बुध कुंभ राशीत वाढेल. ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे समाजात कीर्ती वाढेल. जमिनीशी संबंधित कामे करू शकाल. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Budh uday 2025 mahashivratri mercury entry into aquarius will benefit the people of this sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
1

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण
2

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस
3

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
4

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.