Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Uday: 23 मे रोजी बुध ग्रहाचा होणार उदय, या राशींच्या लोकांना व्यवसायात होणार फायदा

बुध सध्या वृषभ राशीत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तो मिथुन राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. तसेच त्यांना व्यवसायात यश आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 21, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 23 मे रोजी बुध ग्रह पावणार उदय
  • या राशींच्या लोकांना व्यवसायात होणार फायदा
  • भाग्यशाली राशी कोणत्या
 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार, २३ मे रोजी रात्री ८:०१ वाजता बुध ग्रहाचा उदय होईल. बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायाचा घटक मानला जातो. भाग्यवान राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात या उदयाचा फायदा होईल. ज्यावेळी बुध आपली स्थिती बदलतो त्यावेळी त्याचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेवर, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि व्यावसायिक कार्यांवर स्पष्टपणे दिसून येतो. यावेळी बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशींसाठी हा काळ शुभ राहणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांनी करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ आणि आर्थिक बाबींमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. बुध उदयचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीतील बुधाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्य सुधारेल. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमचे आरोग्य नेहमीपेक्षा चांगले राहील आणि तुम्हाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सशक्त वाटेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि घरात आनंद व शांतीचे वातावरण नांदेल.

Shukra Gochar: अधिक महिन्यात शुक्र राहूच्या आर्द्रा नक्षत्रात करणार संक्रमण, धनु राशीसह या राशींनी बाळगावी सावधगिरी

कर्क रास

बुध ग्रहाच्या उदयामुळे कर्क राशीच्या लोकांना सुखसोयी आणि ऐश्वर्य लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, करिअरमध्ये प्रगती होईल आणि आर्थिक लाभ मिळेल. पैशाशी संबंधित समस्या संपुष्टात येतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांना तोंड देत असाल तर या काळात त्या समस्या दूर होतील.

कन्या रास

बुध उदय कन्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या काळात तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगती मिळेल. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय शुभ ठरणार आहे. या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रवासाच्या संधीही मिळू शकतात, ज्या फायदेशीर ठरतील. तुमच्या वैयक्तिक आणि प्रेम जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला अधिक शांत आणि संतुलित वाटेल आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल.

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या कारणे

कुंभ रास

बुध ग्रहाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभांमुळे तुमच्या सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढेल. या काळात तुमच्या कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध उदय म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या जवळ गेल्यामुळे काही काळ बुध ग्रह अस्त होतो. त्यानंतर पुन्हा दृश्यमान होण्याच्या स्थितीला बुध उदय म्हटले जाते.

  • Que: 23 मे रोजी होणारा बुध उदय का महत्त्वाचा मानला जातो?

    Ans: बुध ग्रह बुद्धिमत्ता, व्यापार, संवादकौशल्य आणि करिअरचा कारक मानला जातो. त्यामुळे त्याचा उदय काही राशींसाठी शुभ परिणाम देणारा मानला जातो.

  • Que: बुध उदयाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल

    Ans: बुध उदयाचा वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होईल

Web Title: Budh uday people of these zodiac signs will benefit in business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
1

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
3

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.