Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबर रोजी ग्रहस्थितीमुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, याचा परिणाम कर्क आणि कन्या राशीसह इतर काही राशींवर होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना या काळात काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या राशींनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 09, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग
  • षडाष्टक योगामुळे या राशींच्या लोकांनी राहावे सावध
  • कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी
 

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी बुध आणि शनी यांच्यात षडाष्टक योग तयार होणार आहे. ज्यावेळी दोन ग्रह एकमेकांपासून अंदाजे १५० अंशांच्या कोनात स्थित असतात, तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग आव्हानात्मक मानला जातो आणि त्याच्या प्रभावामुळे काही राशींना त्यांच्या आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात चढ-उतार अनुभवावे लागू शकतात.

या वेळी षडाष्टक योगाचा प्रभाव काही विशिष्ट राशींच्या व्यक्तींवर पडेल. त्यामुळे, या काळात काही राशीच्या लोकांनी व्यक्तींना घाईचे निर्णय आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जातो. षडाष्टक योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योगाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी काही आव्हाने वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमचा मुद्दा बरोबर असला तरी, तो मांडण्याच्या पद्धतीमुळे वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, वाद घालण्याऐवजी शांत राहून आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करा. कामाबाबत घाईघाईने निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. रागाच्या भरात नोकरी संदर्भातील कोणताही निर्णय घेणे टाळा.

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी षडाष्टक योग आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा ताण वाढवू शकतो. खर्चात अचानक वाढ झाल्याने तुमच्या आर्थिक योजना विस्कळीत होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींसोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.

कन्या रास

षडाष्टक योगादरम्यान कन्या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे यांचा काळजीपूर्वक विचार करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणूक, कर्ज किंवा कोणतेही मोठे व्यवहार करण्याची घाई टाळा.

Numberlogy:  मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योगाचा प्रभाव त्यांच्या कामावर आणि आर्थिक परिस्थितीवर जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अधिक दबाव जाणवू शकतो आणि काही जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. ताण घेण्याऐवजी, कामांना योग्य प्राधान्य देणे उत्तम ठरेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कामाच्या दबावामुळे वैयक्तिक ताणही येऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shadashtak yog people of these zodiac signs should be careful pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल
2

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र
3

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या
4

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.