Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Vakri 2026: बुधाच्या वक्री चालींचा या राशींच्या लोकांना आजपासून बसणार आर्थिक फटका

बुध ग्रह आज सोमवार, २९ जून रोजी कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. या काळात आर्थिक समस्या, गैरसमज, वाद होण्याची शक्यता आहे. बुध वक्रीमुळे कोणत्या राशींचे नुकसान होऊ शकते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 29, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • बुध वक्रीचा या राशींच्या लोकांवर होणार परिणाम
  • या राशींच्या लोकांना आर्थिक फटका जाणवण्याची शक्यता
  • कोणत्या राशींना नुकसानाला सामोरे जावे लागणार
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला राजपुत्र मानले जाते आणि राशिचक्रात मिथुन आणि कन्या राशीचे स्वामित्व बुधाकडे आहे. नक्षत्रांचा विचार केल्यास बुध ग्रह आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती नक्षत्राचा स्वामी आहे. द्रिक पंचांगानुसार, बुध देव २९ जून रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी कर्क राशीत वक्री होणार आहेत. या काळात काही राशींच्या जीवनात अडथळे किंवा योजना रद्द होण्याची शक्यता असू शकते. गैरसमज, वाद आणि भांडणांची शक्यता वाढू शकते. बुध वक्री झाल्यामुळे कोणत्या राशींचे नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.

बुध वर्क्रीमुळे या राशींच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध वक्री होताच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, जे लोक क्रिएटिव्ह रायटिंग, लेखक, मीडिया, मास कम्युनिकेशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, मार्केटिंग किंवा पीआर क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ कठीण असू शकतो. कर्क राशीत बुध वक्री असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामावर किंवा लिहिलेल्या मजकुरावर असमाधानी दिसू शकता.

Budh Vakri 2026: बुधाच्या वक्री चालीमुळे वाढू शकतात अडचणी, 29 जूनपासून या राशींच्या लोकांनी राहावे सावध

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध वक्री होताच संकटांची मालिका सुरु होऊ शकते, या काळात जीवनातील मोटे निर्णय घेणे टाळणे योग्य राहील. कर्क राशीत बुध वक्री असताना तुमची स्मरणशक्ती थोडी कमकुवत होऊ शकते, त्यामुळे कोणतेही पेमेंट वेळेवर करण्यासाठी रिमाइंडर लावून ठेवा.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध वक्री नुकसानकारक ठरु शकते. या काळात खर्च वाढू शकतात, तुम्हाला तुमच्या भूतकाळातील खर्चावर आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला जातो.

वृश्चिक रास

बुध वक्री कठीण काळ घेऊन येईल. या काळात प्रवासातील सामान, टॅक्स आणि कायदेशीर कागदपत्रांची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, ज्यामुळे बदनामी किंवा ट्रोलिंगला सामोरे जावे लागू शकते.

Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद

धनु रास

बुध वक्री होताच संकट येऊ शकते. कर्क राशीत बुध वक्री होण्याचा काळ तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. या काळात तुम्ही कोणत्याही कायदेशीर, व्यावसायिक किंवा इतर भागीदारीबाबत पुनर्विचार करू शकता.

मीन रास

मीन राशीचे जे लोक आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीबरोबर लग्न करण्याचा विचार करत आहेत, त्यांना बुध कर्क राशीत वक्री होण्याच्या काळात आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध वक्रीचा कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होतो?

    Ans: वैदिक ज्योतिषानुसार बुध वक्रीचा परिणाम संवादकौशल्य, व्यापार, शिक्षण, आर्थिक व्यवहार, करिअर, तंत्रज्ञान आणि निर्णयक्षमतेवर होऊ शकतो.

  • Que: बुध वक्री काळात आर्थिक बाबतीत कोणती काळजी घ्यावी?

    Ans: या काळात मोठी गुंतवणूक, महत्त्वाचे आर्थिक करार किंवा घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय टाळावेत, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. कोणताही निर्णय घेताना सर्व कागदपत्रे नीट तपासणे योग्य ठरते.

  • Que: बुध वक्रीमुळे कोणत्या राशींच्या लोकांना नुकसान होऊ शकते

    Ans: बुध वक्रीमुळे वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशींच्या लोकांना नुकसान होऊ शकते

Web Title: Budh vakri mercury retrograde motion will have a financial impact on people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.