Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Vakri: बुधाच्या वक्रीमुळे कर्जातून मुक्त होणार कुंभ राशीचे लोक, जाणून घ्या

शुक्रवार, 18 जुलै रोजी बुध कर्क राशीतून वक्री होत आहे. त्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे राशीच्या लोकांवर होणार आहे. कोणत्या आहेत भाग्यवान राशी त्या जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 16, 2025 | 04:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शुक्रवार, 18 जुलै रोजी बुध कर्क राशीतून वक्री होत आहे. याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. या संक्रमणामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतील.

कर्क राशीमध्ये बुधाची होत असलेल्या वक्रीचा परिणाम काही राशीच्या लोकांवर सकारात्मक होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये मतभेद झाले असतील तर ते दूर होण्यास मदत होऊ शकते. या लोकांना आत्मपरीक्षणाला अधिक प्रोत्साहन द्यावे लागेल.

कोणत्या राशीच्या लोकांवर होणार परिणाम

मकर रास

मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुधाची स्थिती सहाव्या आणि नवव्या घरात आहे तर कर्क राशीच्या सातव्या घरात असल्याने बुध स्थित असेल. बुधाच्या या संक्रमणामुळे जुने दुरावलेले नातेसंबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. वैयक्तिक संबंध सुधारु शकते. त्यासोबत व्यवसायातही वाढ होऊ शकते. संवादात विलंब आणि गोंधळ होण्याची शक्यता आहे. मात्र या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच हे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहतील त्यात त्यांना अपेक्षित यश मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.

Ketu Gochar: राहूसोबत केतूही बदलणार आपले नक्षत्र, पूर्वा फाल्गुनीमध्ये करणार संक्रमण

कुंभ रास

कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी बुध आहे. कर्क राशीच्या सहाव्या घरात बुध स्थित असल्याने बाराव्या भावात दृष्टी ठेवेल. बुधाच्या वक्रीमुळे तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. जुने कर्ज फेडण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात. तसेच तुमच्या जीवनात मानसिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या लोकांना धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.  जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.

Masik Kalashtami: जुलै महिन्यातील कालाष्टमीचे व्रत या दिवशी, हे उपाय केल्याने भीतीपासून होईल मुक्तता

मीन रास

मीन राशीच्या कुंडलीमध्ये चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. कर्क राशीच्या पाचव्या घरामध्ये बुध स्थित असल्याने तो अकराव्या भावात दृष्टी ठेवेल. बुधाच्या वक्रीमुळे व्यक्तीच्या सर्जनशीलतेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यांच्या मनामध्ये मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. जुन्या योजनेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीची ओळख होऊ शकते ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh vakri people of this zodiac sign will be free from debt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
1

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
3

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.