Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: चैत्र अमावस्येच्या दिवशी त्रिग्रही योगाचा शुभ संयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

आज शुक्रवार, 17 एप्रिल. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र राहील. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे त्रिग्रह योग आणि कलानिधी योग तयार होत आहे. चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 17, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शुक्रवार, 17 एप्रिलचा दिवस सर्व राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. आज चैत्र अमावस्या आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करणार असल्याने धनयोगासोबत गजकेसरी राजयोग देखील तयार होत आहे. चंद्र, सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे त्रिग्रह योग तयार होणार आहे. तसेच शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे शुक्रदित्य योग देखील तयार होणार आहे. शुक्रवारी चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्यामुळे तुमचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही स्वतःसाठी चैनीच्या वस्तूही खरेदी करू शकता. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामाबाबत सतर्क आणि दक्ष राहाल, ज्यामुळे तुमचे काम सुरळीतपणे आणि वेळेवर पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळवू शकाल आणि आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा दिसून येईल. व्यवासायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरुवात करू शकता.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

तूळ रास

तूल राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्साह वाटेल. तुम्ही नवीन नोकरी सुरू करू शकता किंवा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना यश मिळाल्याने आनंद होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. सहकारी तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतील. तुमची एखादी मोठी इच्छाही पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

Chaitra Amavasya: अमावस्या का मानली जाते अशुभ? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आईकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chaitra amavasya trigrahi yoga people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.