Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्र करणार या राशीत भ्रमण, 8 मेच्या रात्रीपासून या राशीच्या लोकांचे बदलतील दिवस

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. 8 मे रोजी चंद्र बुध ग्रहाच्या राशीत भ्रमण करेल. त्याचा सकारात्मक परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 05, 2025 | 11:36 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दृक पंचांगानुसार, गुरुवार, 8 मे रोजी चंद्र त्याची राशी बदलेल. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कोणत्या राशींसाठी दिवस बदलणार आहेत ते जाणून घेऊया.

मे महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात, नऊ ग्रह आणि राशींमध्ये एक विशेष संबंध सांगितला जातो. जेव्हा एखादा ग्रह आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. ग्रहांच्या भ्रमणाचा 12 राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम होतात. नऊ ग्रहांपैकी चंद्र सर्वात जलद राशी बदलण्यासाठी ओळखला जातो. 8 मे रोजी चंद्र बुध ग्रहाच्या राशीत भ्रमण करेल आणि त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडेल. दृक पंचांगानुसार, गुरुवार, ८ मे रोजी दुपारी 12.57 वाजता चंद्र बुधाच्या कन्या राशीत भ्रमण करेल. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो?

कन्या रास

चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल आणि हा बदल या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. आयुष्यात चांगले बदल होतील. तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय असाल. तुम्ही खऱ्या मनाने काम कराल आणि यशस्वी व्हाल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित कराल आणि यश मिळवू शकाल.

Sita Navami: सीता नवमीला करा हे उपाय, लग्नात येणाऱ्या अडचणी होतील दूर

कुंभ रास

गुरुवार, 8 मेनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन बदल निश्चित आहेत. मनात एक आत्मविश्वास निर्माण होईल जो नंतर यश मिळविण्यात मदत करेल. कामाच्या बाबतीत तुमचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो. तणावापासून मुक्त व्हाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे मन आनंदी होईल. सामाजिक कार्यात रस वाढेल. धार्मिक यात्रेला जाऊ शकता. मन अधिक प्रसन्न राहील. नातेवाईकांशी संबंध सुधारू शकतात. आत्मविश्वास वाढेल.

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी येणारा काळ चांगला असेल. वादांपासून दूर राहाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते. व्यवसायात नफा होऊ शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कन्या राशीतील चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी खूप चांगले राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Chandra gochar 2025 the moon transit zodiac sign from the night of 8 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.