Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine Day 2026: 14 फेब्रुवारीला चंद्र बदलणार आपली स्थिती, या जोडप्यामधील कमी होईल दुरावा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चंद्र त्याच्या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांमधील दुरावा कमी होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 07, 2026 | 12:48 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 14 फेब्रुवारीला चंद्र बदलणार आपली स्थिती
  • जोडप्यामधील कमी होईल दुरावा
  • व्हॅलेंटाईन डे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर
 

प्रेम, प्रणय आणि आपुलकीचा सण, व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून
व्हॅलेंटाईन डे विशेष असतो. कारण या दिवशी चंद्राचे नक्षत्र संक्रमण होत असल्याने आनंद, मन, आईशी असलेले नाते, भावना आणि मानसिक स्थितीचे कारक मानले जाते. पंचांगानुसार, 14 फेब्रुवारी रोजी चंद्र संध्याकाळी 6 वाजता उत्तराषाढा नक्षत्रात आणि धनु राशीत संक्रमण करणार आहे. त्यापूर्वी तो पूर्वाषाढा नक्षत्रात संक्रमण करेल. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळपासून 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत चंद्र उत्तराषाढा नक्षत्रात असणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 12 ते 1 च्या दरम्यान चंद्र धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या जोडप्यांमधील दुरावा कमी होणार आहे जाणून घ्या

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कोणत्या राशी आहेत भाग्यशाली

कर्क रास

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अविवाहित कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या सोलमेटला भेटण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शिवाय, तुमच्या नात्याला कुटुंबाची मान्यता देखील मिळू शकते. त्याचवेळी जे आधीच नातेसंबंधात आहेत ते देखील त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. विवाहित लोकांना चंद्राच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याची संधी मिळेल. यावेळी चंद्राचे आशीर्वाद तुमच्या राशीच्या लोकांवर राहतील.

Astro Tips: सोने परिधान केल्याने ग्रहदोष वाढतो का? जाणून घ्या राशीनुसार शुभ अशुभ परिणाम

वृश्चिक रास

ज्यांना अजून प्रेम झाले नाही ते देखील पहिल्या नजरेत प्रेम अनुभवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरची व्यक्ती देखील तुमच्या प्रेमात वेडी होऊ शकते. जे लोक वचनबद्ध नातेसंबंधात आहेत किंवा ज्यांचे लग्न ठरले आहे त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत त्यांच्या मनातील भावना शेअर करण्याची संधी मिळेल. याव्यतिरिक्त, तुमच्या दोघांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. व्हॅलेंटाइनचा दिवस विवाहित लोकांसाठी आनंदाचा राहील.

Kalashtami 2026: फेब्रुवारी महिन्यातील मासिक कालाष्टमी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

मीन रास

कर्क आणि वृश्चिक राशींव्यतिरिक्त व्हॅलेंटाइनचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या भावना समोरच्या बरोबर शेअर करू शकता. तसेच तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. विवाहित जोडप्यांमधील अंतर देखील कमी होईल. मीन राशीच्या लोकांसाठी त्यांच्या प्रियकरासह एक छोटीशी सहल करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा चांगला काळ असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 14 फेब्रुवारी रोजी चंद्र कोणत्या राशीत गोचर करणार आहे?

    Ans: या दिवशी चंद्र आपल्या राशीस्थितीत बदल करतो, ज्याचा थेट परिणाम मन, भावना आणि नातेसंबंधांवर होत असल्याचे ज्योतिष मानते.

  • Que: चंद्र गोचराचा प्रेमसंबंधांवर कसा प्रभाव पडतो?

    Ans: चंद्र हा मन, भावना, जिव्हाळा आणि संवेदनशीलतेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे त्याच्या गोचरामुळे गैरसमज कमी होणे, संवाद वाढणे आणि भावनिक जवळीक वाढणे शक्य होते—अशी मान्यता आहे.

  • Que: कोणत्या राशींच्या जोडप्यांवर हा प्रभाव जास्त जाणवू शकतो?

    Ans: कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या जोडप्यांवर हा प्रभाव जास्त जाणवू शकतो

Web Title: Chandra gochar 2026 moon transit in valentine day have a positive effect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.