• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Monthly Kalashtami 2026 Shubh Muhurt Worship And Significance

Kalashtami 2026: फेब्रुवारी महिन्यातील मासिक कालाष्टमी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

कालाष्टमीला शत्रूंची भीती दूर होईल. यावेळी येणारी मासिक कालाष्टमी फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. जे बघतो या दिवशी मी व्रत पळतात त्यांना अपेक्षित यश मिळेल. कधी आहे कालाष्टमी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 07, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मासिक कालाष्टमी कधी आहे
  • कालाष्टमी शुभ मुहूर्त
  • कालाष्टमी महत्त्व
 
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी विशेष मानली जाते. ही तिथी भगवान शिवाच्या रौद्र रूप म्हणजे कालभैरव यांना समर्पित आहेत. कालभैरवाची विधिपूर्वक पूजा केली जाते. कालभैरवाने कालदेखील घाबरतात. हिंदू श्रद्धेनुसार कालाष्टमीचे व्रत केल्याने जीवनात आनंद येतो.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केली गेलेली पूजेमुळे सर्व संकटातून सुटका होते. कालाष्टमीच्या व्रताच्या प्रभावामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. फेब्रुवारी महिन्यातील कालाष्टमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घ्या

कालाष्टमी कधी आहे

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.1 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.27 वाजता होणार आहे. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची निशा काळात पूजा केली जाणार आहे. अशावेळी 9 फेब्रुवारी रोजी कालाष्टमीचे व्रत पाळले जाणार आहे.

Samudrik Shastra: हातावरील बोटे आणि नखे देतात यशाचे संकेत, काय सांगते सामुद्रिशास्त्र जाणून घ्या

कालाष्टमी शुभ मुहूर्त

या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5.21 ते 6.12 पर्यंत असणार आहे. विजय मुहूर्त 2.26 ते 3.10 पर्यंत असेल. संध्याकाळचा मुहूर्त 6.4 ते 6.30 पर्यंत असेल. निशिता मुहूर्त रात्री 12.9 ते 1.1 वाजेपर्यंत असेल.

कालाष्टमी शुभ योग

कालाष्टमीच्या दिवशी शिववास योग तयार होत आहे. या योगात भगवान शिव विश्वाची माता पार्वतीसह कैलासावर राहतील. शिववास योगात कालभैरवाची पूजा केल्यास दुप्पट लाभ मिळतील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. शिवाय, कालष्टमीला वृद्धी योग देखील आहे. या योगात कालभैरव देवाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

कालाष्टमी पूजा पद्धत

काल अष्टमीच्या दिवशी सकाळी उठून आवरून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर देव्हाऱ्यात कालभैरवाची स्थापना करा किंवा आणि कालभैरवाच्या मंदिरात जा. कालभैरवाला धूप, दिवा, फूल आणि फळ अर्पण करा. नंतर भगवान कालभैरवाचे ध्यान करा. ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करा. या दिवशी उपवास ठेवा. या दिवशी काय कुत्र्याला खाऊ घाला.

Zodiac Sign: त्रिकोण योगाचा सिंह आणि धनु राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

कालभैरवाचे महत्व

भगवान कालभैरवाला शिवाच्या रौद्ररूपासोबतच वेळ, न्याय आणि सुरक्षाचे आधीपती मानले जाते. असे मानले जाते की, कालाष्टमीच्या दिवशी पूजा केल्याने नकारात्मकता दूर होऊ शकते. याशिवाय कालसर्प दोष, शनि आणि राहू यांचे नकारात्मक परिणाम दूर होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फेब्रुवारी महिन्यातील मासिक कालाष्टमी कधी आहे?

    Ans: फेब्रुवारी 2026 मध्ये मासिक कालाष्टमी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. ही तिथी फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला येते

  • Que: कालाष्टमी म्हणजे काय?

    Ans: मासिक कालाष्टमी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. ही तिथी भगवान भैरव / कालभैरव — भगवान शिवाच्या रौद्र रूपाला समर्पित असते

  • Que: कालाष्टमी व्रत कोणाला उपयुक्त?

    Ans: हे व्रत आणि पूजा भीती, नकारात्मक ऊर्जा, संकटे, आयुष्यात अडथळे अशा परिस्थितींमध्ये केले जाते — विशेषतः ज्यांना जीवनात सुरक्षा, आत्मविश्वास, मनस्थिती स्थिरता आणि रक्षणाची आवश्यकता आहे.

Web Title: Monthly kalashtami 2026 shubh muhurt worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samudrik Shastra: हातावरील बोटे आणि नखे देतात यशाचे संकेत, काय सांगते सामुद्रिशास्त्र जाणून घ्या
1

Samudrik Shastra: हातावरील बोटे आणि नखे देतात यशाचे संकेत, काय सांगते सामुद्रिशास्त्र जाणून घ्या

Zodiac Sign: त्रिकोण योगाचा सिंह आणि धनु राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
2

Zodiac Sign: त्रिकोण योगाचा सिंह आणि धनु राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Janaki Jayanti 2026: यंदा कधी आहे जानकी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व  आणि उपाय
4

Janaki Jayanti 2026: यंदा कधी आहे जानकी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kalashtami 2026: फेब्रुवारी महिन्यातील मासिक कालाष्टमी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Kalashtami 2026: फेब्रुवारी महिन्यातील मासिक कालाष्टमी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 07, 2026 | 10:30 AM
नशीबचं खराब… T20 World Cup 2026 मधून हा मॅचविनर खेळाडू बाहेर! या खेळाडूला मिळाली संघात जागा, श्रीलंकेसाठी ठरणार ट्रम्पकार्ड?

नशीबचं खराब… T20 World Cup 2026 मधून हा मॅचविनर खेळाडू बाहेर! या खेळाडूला मिळाली संघात जागा, श्रीलंकेसाठी ठरणार ट्रम्पकार्ड?

Feb 07, 2026 | 10:25 AM
Nuclear Talks : चर्चेआड अमेरिकेचा ‘डबल गेम’? ट्रम्प यांचा इराणच्या तेल निर्यातीवर मोठा प्रहार; खामेनेईंना झटका

Nuclear Talks : चर्चेआड अमेरिकेचा ‘डबल गेम’? ट्रम्प यांचा इराणच्या तेल निर्यातीवर मोठा प्रहार; खामेनेईंना झटका

Feb 07, 2026 | 10:25 AM
Leopard Attack News: आदिराज पाटील-उंडाळकरांच्या दुचाकीवर बिबट्याची झेप; पायाला जखमा, प्रकृती स्थिर

Leopard Attack News: आदिराज पाटील-उंडाळकरांच्या दुचाकीवर बिबट्याची झेप; पायाला जखमा, प्रकृती स्थिर

Feb 07, 2026 | 10:23 AM
जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

Feb 07, 2026 | 09:58 AM
Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार

Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार

Feb 07, 2026 | 09:58 AM
Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

Feb 07, 2026 | 09:58 AM

व्हिडिओ

पुढे बघा
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.