Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्र सूर्याच्या राशीत करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

आज शनिवार, 23 मे रोजी चंद्राने सिंह राशीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे काही राशींच्य्या लोकांना फायदा होईल तर काही राशींच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 23, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आज चंद्राने सूर्याच्या राशीत प्रवेश केला आहे
  • या प्रवेशाचा काही राशींच्या लोकांना होणार फायदा
  • भाग्यशाली राशी कोणत्या
 

 

 

शनिवार, २३ मे रोजी सकाळी चंद्राने सिंह राशीत प्रवेश केला. चंद्राने पहाटे २:०९ वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असून, सूर्य आणि चंद्र यांचे मैत्रीपूर्ण नाते आहे. या संक्रमणाचा सर्व राशींच्या लोकांवर शुभ अशुभ परिणाम होताना दिसून येतो. मात्र हे संक्रमण काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

चंद्राच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

चंद्र तुमच्या चौथ्या घरातून संक्रमण करणार आहे. हे घर आनंद आणि मातृत्वाचे प्रतीक मानले जाते. या घरातील चंद्राचे संक्रमण तुम्हाला आनंद आणि समृद्धी मिळवून देईल. शुभ चंद्र तुम्हाला सामाजिक मान्यता मिळवून देईल. या काळात तुमची प्रलंबित कामेही मार्गी लागू शकतात. याशिवाय, तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या पालकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

चंद्र कर्क राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. हे घर संपत्ती आणि कुटुंबाचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्या घरातील चंद्राच्या स्थितीमुळे तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायात नफा मिळू शकतो. काही लोकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कोणतीही प्रलंबित शासकीय कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचे आरोग्यही चांगले राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.

Budh Uday 2026: बुध ग्रहाच्या कृपेने दूर होऊ शकतात आर्थिक अडचणी, जाणून घ्या उपाय

तूळ रास

चंद्र तूळ राशीच्या अकराव्या घरात, म्हणजेच लाभाच्या घरात, संक्रमण करेल. या संक्रमणामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. काहीजण अर्धवेळ नोकरीसुद्धा सुरू करू शकतात. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. या काळात कोणतीही प्रलंबित घरगुती कामे पूर्ण होऊ शकतात. व्यक्तींना त्यांच्या मोठ्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही एखाद्या लग्नसमारंभाला किंवा पार्टीला उपस्थित राहू शकता. हे चंद्र संक्रमण व्यावसायिकांसाठीही महत्त्वाचे ठरेल, कारण तुम्हाला एक चांगला सौदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्र सूर्याच्या राशीत प्रवेश करणार म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र जेव्हा सूर्याच्या स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा काही राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडू शकतो.

  • Que: चंद्र गोचराचा कोणत्या गोष्टींवर प्रभाव पडतो?

    Ans: मनःस्थिती, भावना, आर्थिक स्थिती, नाती, करिअर आणि दैनंदिन निर्णयांवर चंद्राच्या गोचराचा प्रभाव मानला जातो.

  • Que: चंद्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना होणार फायदा

    Ans: चंद्र संक्रमणाचा वृषभ, कर्क आणि तूळ राशींच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Chandra gochar as the moon enters the sun sign people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ramayana Story: सीता स्वयंवरात श्रीरामांनी उचललेले शिवधनुष्य त्यांच्या हातात कोणी दिले होते?
1

Ramayana Story: सीता स्वयंवरात श्रीरामांनी उचललेले शिवधनुष्य त्यांच्या हातात कोणी दिले होते?

Aashadh Month 2026: कधीपासून सुरू होत आहे आषाढ महिना, आषाढातील सर्व सणांच्या तारखा जाणून घेऊया
2

Aashadh Month 2026: कधीपासून सुरू होत आहे आषाढ महिना, आषाढातील सर्व सणांच्या तारखा जाणून घेऊया

Yogini Ekadashi 2026: जुलै महिन्यातील पहिले एकादशीचे व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Yogini Ekadashi 2026: जुलै महिन्यातील पहिले एकादशीचे व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Martand Sun Temple: काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराची अद्भुत कथा
4

Martand Sun Temple: काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराची अद्भुत कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.