Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्राच्या राशीपरिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांवर अशुभ परिणामांना जावे लागणार सामोरे

आज 20 जुलै रोजी चंद्र ग्रहाने आपली राशी बदलून वृषभ राशीमध्ये संक्रमण केले आहे. हे संक्रमण आज सकाळी 6.11 वाजता झाले आहे. या संक्रमणाचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 20, 2025 | 12:41 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 20 जुलै रोजी चंद्र ग्रहाने वृषभ राशीमध्ये संक्रमण केले आहे. त्याआधी तो मेष राशीमध्ये होता. या संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर अशुभ होऊ शकतो.

चंद्र देवाने आज  सकाळी 6.11 वाजता वृषभ राशीत प्रवेश केला आहे याआधी तो मेष राशीमध्ये स्थित होता. पण आता तो 22 जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये राहणार आहे. दरम्यान या काळामध्ये चंद्र आपले दोन ते तीन वेळा नक्षत्रात बदल करेल. जेव्हा चंद्र आपली राशी बदलतो त्यावेळी प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल होताना दिसून येतात. ग्रह नक्षत्रांच्या हालचालीचा शुभ अशुभ परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो.

जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणले जाते. या लोकांची मानसिक स्थिती चांगली राहते. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम होईल. चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागणार आहे जाणून घ्या

वृषभ रास

बऱ्याच काळानंतर चंद्र देव आज वृषभ राशीत संक्रमण करत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे शुभ राहणार आहे. कुटुंबामध्ये शांत वातावरण राहील. या काळात वृद्धांना मानसिक शांती मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. हे लोक सोने खरेदी करु शकतात. या काळामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात.

Asrology: रविवारी शिवलिंगावर गुळाचे पाणी अर्पण केल्यास काय होतात फायदे, जाणून घ्या

कर्क रास

चंद्राची आवडती रास कर्क असल्याने या राशीच्या लोकांना हे संक्रमण चांगले राहील. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने घरात शांततेचे वातावरण राहील. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना जुलैच्या शेवटी आनंदाची बातमी मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल आणि नफा वाढेल.

Astro Tips: कासवाची अंगठी तुमच्या राशीनुसार कोणत्या बोटात घालावी? जाणून घ्या नियम

धनु रास

धनु राशीच्या लोकांना चंद्राच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांमधील असलेले मतभेद दूर होतील. परस्पर समन्वय चांगले राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष्य वेळेवर पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. वृद्धांचा मानसिक ताण कमी होईल आणि जीवनात स्थिरता येईल. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chandra gochar people of which zodiac sign will face inauspicious consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.