Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिशेला तोंड करुन करु नका गायत्री मंत्रांचा जप

गायत्री मंत्राचा जप करत असताना चुकूनही या दिशेला तोंड करून बसू नका. कारण, तुम्ही असे केल्यास त्याचे पूर्ण परिणाम तुम्हाला मिळत नाहीत. अशा परिस्थितीत कोणत्या दिशेला तोंड करून बसू नये हे जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 29, 2024 | 10:06 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

कलियुगात मन शांत ठेवण्यासाठी गायत्री मंत्र खूप महत्त्वाचा मानला जातो. हा मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो. त्याचा जप केल्याने मनाला शांती तर मिळतेच शिवाय आत्मा शुद्ध होतो. असे मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने आपले हृदय आणि मन दोन्ही आध्यात्मिक उर्जेशी जोडले जातात. याशिवाय गायत्री मंत्राचा जप केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा येते.

गायत्री मंत्राचा जप पूर्वेकडे तोंड करून करावा. असे केल्यास मंत्र जपण्याचा पूर्ण लाभ होतो. पण कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की, आपल्याला पूर्वेकडे तोंड करून मंत्र जपता येत नाही, तर त्यासाठी आपण उत्तरेकडे तोंड करून हा मंत्र जपतो. कारण, सनातन धर्मात या दोन दिशा अतिशय शुभ मानल्या जातात.

दक्षिण दिशेला तोंड करू नका

गायत्री मंत्राचा जप चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून करू नका. कारण दक्षिण दिशेला नकारात्मक उर्जेची दिशा म्हणतात. याशिवाय पश्चिमेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप करू नये. जर तुम्ही आपत्कालीन स्थितीत अडकले असाल आणि तुमच्या चेहऱ्याची दिशा बदलू शकत नसाल तर अशा स्थितीत तुम्ही गायत्री मंत्राचा जप पश्चिम दिशेला करू शकता.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गायत्री मंत्रांचा अर्थ

ॐ भुरभुवः स्व: तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदायत् । या मंत्राचा अर्थ आहे- ओम. पृथ्वी, आकाश आणि स्वर्गात सूर्याप्रमाणे तेजाने चमकणाऱ्या देवाच्या सौंदर्याचे मी ध्यान करत आहे. मी देवाला माझ्या आत घेऊन जातो.

गायत्री मंत्रांचा जप कोणी करु नये

तामसिक लोकांनी गायत्री मंत्राचा जप करू नये

जर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करत असाल तर लक्षात ठेवा की, मांस, मद्य किंवा तामसिक अन्न सेवन केल्यानंतर या मंत्राचा जप करू नये. गायत्री मंत्र हा खूप शक्तिशाली मंत्र मानला जातो आणि सूडबुद्धीने जीवन जगणाऱ्या लोकांनी या मंत्राचा जप केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते. असे करणे हा मंत्रांचा अपमान मानला जातो आणि या मंत्राचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळत नाहीत.

वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्नान केल्याशिवाय गायत्री मंत्राचा जप करू नये

गायत्री मंत्राचा जप नेहमी स्नान केल्यानंतरच करावा. जेव्हाही तुम्ही हा मंत्र वाचता तेव्हा लक्षात ठेवा की प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतरच या मंत्राचा जप करावा.

आंघोळ केल्याशिवाय या मंत्राचा जप कधीही करू नये आणि घाणेरडे कपडे घालूनही करू नये. जर तुम्ही या नियमांनुसार या मंत्राचा जप केला नाही तर यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Chanting gayatri mantras in which direction one should sit meaning no one should do it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 10:06 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
1

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
2

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
3

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
4

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.