Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व

Diwali 2026: दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्ही दिवसांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र, या दोन सणांच्या परंपरा, पूजा विधी आणि महत्त्व वेगवेगळे आहे. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान केले जाते, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. जाणून घेऊया या दोन्ही दिवसांमधील नेमका फरक.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक
  • या दोन्ही दिवसांचे काय आहे महत्त्व
  • हे दोन्ही दिवस कधी साजरे केले जाणार आहे
 

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगळे धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात. नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान केले जाते, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. मात्र, या दोन्ही दिवसांचा धार्मिक उद्देश आणि पौराणिक संदर्भ वेगवेगळे आहेत. जाणून घेऊया नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यातील नेमका फरक.

नरक चतुर्दशी महत्त्व

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी असं म्हणतात. या दिवसाला छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून त्यांच्या बंधिवासातील अनेक स्त्रीयांची सुटका केली. नरकासुराच्या अत्याचारातून मुक्तता झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

महाराष्ट्रात नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची विशेष परंपरा आहे. सूर्योद्यापूर्वी उठून सुंगधित तेल लावून उटण लावून स्नान केलं जातं. नवीन कपडे परिधान केले जातात आणि या दिवसाची सुरुवात केली जाते.

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वीच का करावे अभ्यंगस्नान? अकाली मृत्यूशी काय आहे संबंध

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व

लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वांत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. कार्तिक महिन्यातील अमावस्येला अनेक कुटुंबामध्ये माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. घरात सुख समृद्धी धनधान्य आणि आनंद नादांवा, अशी प्रार्थना केली जाते. व्यापारी वर्गात नवीन हिशोबाची पूजा करण्याची परंपरा आहे. घराची स्वच्छचा करून रांगोळी काढली जाते, दिवे लावले जातात. संध्याकाळी शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीपूजन केलं जातं. या दिवशी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरातील परिसर दिव्यांनी उजळवण्याची प्रथा आहे.

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन फरक

नरक चतुर्दशीचा संबंध प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाने नरकासूरावर मिळविलेल्या विजयाशी आणि अभ्यंगस्नानाच्या परंपरेशी जोडलेला आहे. तर लक्ष्मीपूजनाचा मुख्य उद्देश माता लक्ष्मीची पूजा करून घरात सुख समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करणं हा आहे. नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नानाला महत्त्व दिलं जातं, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी पूजा आणि दिपप्रज्वलनाला महत्त्व दिलं जातं. दोन्ही दिवस दिवाळीचा आनंद वाढवतात आणि आपल्या जीवनात प्रकाश, सकारात्मकता आणि आनंद नांदो असा संदेश देतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यात काय फरक आहे?

    Ans: नरक चतुर्दशी हा भगवान श्रीकृष्णांनी नरकासुरावर मिळवलेल्या विजयाचा दिवस मानला जातो, तर लक्ष्मीपूजन हा देवी लक्ष्मीच्या आराधनेचा दिवस आहे.

  • Que: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाला कोणत्या परंपरा पाळल्या जातात?

    Ans: नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान केले जाते, तर लक्ष्मीपूजनाला घराची सजावट, रांगोळी, दीपप्रज्वलन आणि देवीची पूजा केली जाते.

  • Que: नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान का केले जाते?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि नकारात्मकता दूर होते.

Web Title: Diwali 2026 narak chaturdashi vs lakshmi puja difference significance rituals pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर
1

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

Diwali Vastu Tips: आंबा की अशोकाची पाने; घराच्या मुख्य दरवाजाला कोणते तोरण लावणे शुभ? जाणून घ्या वास्तूचे नियम आणि महत्त्व
2

Diwali Vastu Tips: आंबा की अशोकाची पाने; घराच्या मुख्य दरवाजाला कोणते तोरण लावणे शुभ? जाणून घ्या वास्तूचे नियम आणि महत्त्व

Diwali Dry Day Rules : दिवाळीत दारूची दुकाने बंद राहणार? ‘ड्राय डे’बाबत महत्त्वाचा नियम काय? नक्की वाचा ही बातमी
3

Diwali Dry Day Rules : दिवाळीत दारूची दुकाने बंद राहणार? ‘ड्राय डे’बाबत महत्त्वाचा नियम काय? नक्की वाचा ही बातमी

Stock Market : Dhanteras ला शेअर बाजारात मोठी उलाढाल! सेन्सेक्स 81000 च्या वर बंद; निफ्टी 25000 पार
4

Stock Market : Dhanteras ला शेअर बाजारात मोठी उलाढाल! सेन्सेक्स 81000 च्या वर बंद; निफ्टी 25000 पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.