Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubh Yog: बऱ्याच वर्षांनंतर दिवाळीत शुक्रादित्य-बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात होणार फायदा

Shubh Yog: दिवाळीच्या दिवशी शुक्रादित्य आणि बुधादित्य योग असे शुभ योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे शुभ योग मेष राशीसह चारही राशींतील व्यक्तींना त्यांच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायात लाभ देऊ शकतात. शुक्रादित्य-बुधादित्य योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 04, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या काळात शुक्रादित्य आणि बुधादित्य असे दोन शुभ योग तयार होत आहे
  • हे दोन्ही योग सुख-सुविधा, बुद्धिमत्ता, आर्थिक प्रगती आणि मान-सन्मानाशी संबंधित मानले जातात.
  • शुक्रादित्य-बुधादित्य योगाचा या राशींच्या लोकांना फायदा होणार
 

दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाणार आहे. यावर्षी, दिवाळी रविवार, ८ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे. यावेळी स्वाती नक्षत्र आयुष्मान आणि सौभाग्य योगाशी जुळून येत आहे. दरम्यान, तूळ राशीतील सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. याव्यतिरिक्त, सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची ही विशेष युती अनेक वर्षानंतर जुळून येत आहे. याचा परिणाम काही विशिष्ट राशींच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश, नोकरीच्या नवीन संधी आणि संपत्ती मिळू शकते. शुक्रादित्य-बुधादित्य योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी दिवाळी शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळू शकते. मालमत्तेच्या बाबतीतील अडथळे दूर होऊ शकतात. एक महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. विवाहासंदर्भात तुम्हाला सर्व बाजूंनी संमती मिळेल. आर्थिक बाबतीतही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळेल. यावेळी तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. तुम्ही नवीन लोकांसोबत व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या इच्छित महाविद्यालयात प्रवेशही मिळू शकतो.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. एखादी नवीन योजना किंवा व्यवसायाची संधी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.

Budh Nakshatra gochar: बुध करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

मीन रास

मीन राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. जीवनामध्ये आनंद आणि शांतीने भरलेले असेल. स्वप्ने पूर्ण होतील आणि नवीन ध्येये निश्चित केली जातील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्रादित्य योग म्हणजे काय?

    Ans: सूर्य आणि शुक्र एकाच राशीत आल्यावर शुक्रादित्य योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग सुख-सुविधा, ऐश्वर्य आणि आर्थिक प्रगतीशी संबंधित मानला जातो.

  • Que: दिवाळीत शुक्रादित्य आणि बुधादित्य योग कधी तयार होणार आहेत?

    Ans: दिवाळीत शुक्रादित्य आणि बुधादित्य योग रविवार, 8 नोव्हेंबर रोजी तयार होणार आहे

  • Que: शुक्रादित्य आणि बुधादित्य योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे

    Ans: शुक्रादित्य आणि बुधादित्य योगाचा फायदा मेष, तूळ, धनु आणि मीन राशींच्या लोकांना होणार आहे

Web Title: Diwali shukraditya budhaditya yog zodiac signs benefits pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Diwali

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Laxmi Pujan 2026: दिवाळीसाठी नारळाचा अचूक उपाय, घरावर होणार लक्ष्मीची कृपा
2

Laxmi Pujan 2026: दिवाळीसाठी नारळाचा अचूक उपाय, घरावर होणार लक्ष्मीची कृपा

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला चुकूनही ‘या’ वस्तू देऊ नका! लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी काय टाळावे?
3

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला चुकूनही ‘या’ वस्तू देऊ नका! लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी काय टाळावे?

9 Kitchen Spices: हळद ते मिरी… स्वयंपाकघरातील हे 9 मसाले बदलू शकतात ग्रहांची चाल? जाणून घ्या ज्योतिषीय महत्त्व
4

9 Kitchen Spices: हळद ते मिरी… स्वयंपाकघरातील हे 9 मसाले बदलू शकतात ग्रहांची चाल? जाणून घ्या ज्योतिषीय महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.