Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyeshtha Amavasya: ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी रात्री करा उपाय, पितृदोषापासून आर्थिक समस्या होतील दूर

ज्येष्ठ अमावस्या 14 जुलै रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी पितृदोष आणि तर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 14, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ अमावस्या कधी आहे
  • ज्येष्ठ अमावस्येच्या रात्री हे उपाय करा
  • पितृदोषापासून आर्थिक समस्या होतील दूर
 

हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की, पित्तरांच्या नावाने दान केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होऊ शकते. या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात. 14 जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय केल्याने जीवनात सुख शांती येते जाणून घ्या

कधी आहे ज्येष्ठ अमावस्या

पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीची सुरुवात १३ जुलै रोजी सायंकाळी ६:४९ वाजता होणार आहे आणि मंगळवार, १४ जुलै रोजी दुपारी ३:१२ वाजता अमावस्या संपणार आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या मंगळवार, १४ जुलै रोजी आहे.

ज्येष्ठ अमावस्येला करा हे उपाय

प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी

जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश हवे असेल तर तुळशीचे रोपामधील माती काढून त्यामध्ये पाणी टाकून लेप तयार करावा. हा लेप शरीराला लावावा. त्यानंतर स्नान करावे. यानंतर भगवान विष्णूंची पूजा अर्चना करावे. असे म्हटले जाते की त्यामुळे प्रगती लवकर होते.

शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी

शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी  भगवान विष्णूंच्या12  नावांचे स्मरण करताना त्यांना पिवळी फुले अर्पण करताना भगवान विष्णूच्या १२ नावांचा जप करा. त्यांची नावे- अच्युत, अनंत, दामोदर, केशव, नारायण, श्रीधर, गोविंद, माधव, ऋषिकेष, त्रिविकरम, पद्मानाभ आणि मधुसूदन. त्यानंतर अर्पण केलेली फुले माता पाण्यामध्ये अर्पण करा किंवा झाडाच्या खाली ठेवा.

Jyeshtha Amavasya 2026: ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध; आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांची शक्यता

पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी

पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गरजूवंतांना अन्न आणि वस्त्र दान करावे. यामुळे पितरांचे आशीर्वाद राहतात.

सुख समृद्धीसाठी उपाय

जीवनात सुख समृद्धी राखण्यासाठी एक नारळ घेऊन त्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढून ते भगवान विष्णूंना अर्पण करा. त्यानंतर नारळ घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्या. या उपायांमुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी राहील.

Gajkesari Yog: १४ जुलै रोजी तयार होत आहे गजकेसरी योग, या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी उपाय

तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असल्यास ती दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आंघोळीनंतर हळदीची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्याने घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून घ्या. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईलच सोबतच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद राहतील. ज्यामुळे आर्थिक समस्या जाणवणार नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्येष्ठ अमावस्येला पितृदोष निवारणासाठी काय करावे?

    Ans: काळे तीळ अर्पण करणे, तर्पण करणे, गरजूंना अन्नदान करणे आणि पितरांसाठी प्रार्थना करणे लाभदायक मानले जाते.

  • Que: अमावस्येच्या दिवशी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जातात?

    Ans: लक्ष्मी-नारायणाची पूजा, दीपदान, दानधर्म आणि श्रद्धेने मंत्रजप केल्याने सकारात्मक फल मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

  • Que: ज्येष्ठ अमावस्येचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हा दिवस पितृस्मरण, दान, जप, तप आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.

Web Title: Do remedies on the night of jyeshtha amavasya financial problems will be removed due to pitru dosha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Ambarnath Shiva Temple: अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर का आहे खास? जाणून घ्या इतिहास, वैशिष्ट्ये आणि पौराणिक कथा
1

Ambarnath Shiva Temple: अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर का आहे खास? जाणून घ्या इतिहास, वैशिष्ट्ये आणि पौराणिक कथा

Dream Meaning: स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र
2

Dream Meaning: स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र

Shivlilamrut Adhyay 7: शिवलीलामृताच्या सातव्या अध्यायातील सुमती आणि भद्रायूचे चरित्र जाणून घ्या
3

Shivlilamrut Adhyay 7: शिवलीलामृताच्या सातव्या अध्यायातील सुमती आणि भद्रायूचे चरित्र जाणून घ्या

Gajkesari Yog: १४ जुलै रोजी तयार होत आहे गजकेसरी योग, या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ
4

Gajkesari Yog: १४ जुलै रोजी तयार होत आहे गजकेसरी योग, या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.