Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garuda Purana: मृत्युनंतर आत्म्यालाही पडते सोन्याची भुरळ, गरुड पुराणातील खुलासा; वाचून तुम्हीही व्हाल अवाक

गरुड पुराणानुसार जिवंत व्यक्तीच नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याचाही दागिन्यांशी विशेष संबंध असल्याचे सांगितले जाते. मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतरही दागिन्यांशी का जोडलेला असतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 27, 2025 | 02:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मृत्युनंतर आत्म्यालाही पडते सोन्याची भुरळ
  • गरुड पुराणात आत्म्याचा सोन्याशी संबंध
  • गरुड पुराणात काय आहे संंबंध
 

सोने हे नशीब आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. त्याची चमक आणि आकर्षण मनमोहक आहे. सोन्याचे दागिने, विशेषतः महिलांसाठी, सौंदर्य आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात. दरम्यान, धार्मिक ग्रंथ झोपेबाबत काही सावधगिरी बाळगण्याची शिफारस करतात. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात.

गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे केवळ जिवंत व्यक्तीच नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याचाही दागिन्यांशी विशेष संबंध आहे. मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतरही दागिन्यांशी का जोडलेला राहतो. याचे वर्णन गरुड पुराणात केलेले आहे. काय आहे याचा संबंध जाणून घ्या

काय सांगते गरुड पुराण

मृत्यूनंतरही आत्मा त्याच्या प्रिय वस्तूंशी जोडलेला राहतो, म्हणूनच असे म्हटले जाते की मृत व्यक्तीचे कपडे, घड्याळ, चादर, बूट, चप्पल आणि दागिने इत्यादी वापरू नयेत. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोणत्याही वस्तू वापरु नये असे म्हटले जाते. या वस्तूंमध्ये मृत व्यक्तीची सूक्ष्म ऊर्जा असते. या वस्तू वापरल्याने मृत्युनंतरच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Garuda Purana: शेवटच्या श्वासापूर्वी कोणते संकेत मिळतात? काय सांगते गरुड पुराण जाणून घ्या

आत्म्याचा सोन्याशी काय असतो संबंध

इतकेच नाही तर एखाद्याला अस्वस्थ आणि मानसिक ताणतणाव देखील जाणवू शकतो. असेही मानले जाते की, मृत व्यक्तीचा आत्मा या वस्तूंद्वारे मृत व्यक्तीच्या वस्तू वापरणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतो. गरुड पुराणानुसार, आत्मा शरीर सोडल्यानंतर, त्याची सूक्ष्म ऊर्जा वस्तूंमध्ये राहते. विशेषतः सोने ही ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवते.

मृत व्यक्तीच्या दागिन्याचा असा करा वापर

आत्मा काही काळासाठी त्याच्या वस्तू आणि दागिन्यांशी जोडलेला राहतो, म्हणूनच असे म्हटले जाते की मृत व्यक्तीचे दागिने लगेच घालू नयेत. असे मानले जाते की, मृत व्यक्तीचे दागिने परिधान करणारी व्यक्ती त्याच्या अपूर्ण इच्छा, भावना किंवा मानसिक त्रासाने प्रभावित होऊ शकते. मृत व्यक्तीच्या दागिन्यांना 13 दिवस स्पर्श करू नये किंवा परिधान करु नये. त्यानंतर, ते शुद्ध करावे. त्यानंतर दागिने दुरुस्त करून परिधान करावेत.

Gemology: करिअर आणि संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी ‘ही’ रत्ने करा परिधान, मिळेल अपेक्षित यश

सोन्याचा तेजोमय गुण आत्म्याला आकर्षित करणारा एक घटक आहे

गरुड पुराणामध्ये सोने हे तेजस्वी, सात्विक आणि दिव्य धातू मानले जाते. त्यामध्ये सूर्यतत्वाचे प्रचंड प्रमाण असते. आत्मा हा स्वभावतः प्रकाश, तेज आणि ऊर्जा यांकडे आकर्षित करतो. त्यामुळे सोने सकारात्मक कंपन तयार करतो. तसेच आत्मा मृत्यूनंतर सूक्षमदृष्ट्या तेजस्वी गोष्टींकडे आकृष्ट होतो. सोने हे पवित्रता आणि दिव्यताचे प्रतीक मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा सोन्याकडे का आकर्षित होतो

    Ans: आत्मा सूक्ष्म रुपात असतो आणि त्याला तेज, प्रकाश, उर्जेकडे आकर्षित करते. सोने हे तेज, ओज आणि देवत्वाचे प्रतीक मानले जाते

  • Que: सोन्याचा आत्म्यावर कसा प्रभाव पडतो

    Ans: सोने आत्म्याला स्थैर्य, शांती आणि ऊर्जा देते.

  • Que: मृत्यूनंतर सोन्याचा वापर धार्मिक विधींमध्ये का केला जातो

    Ans: कारण सोने शुद्ध आणि दिव्य धातू मानले जाते.

Web Title: Garuda purana after death the soul is also attracted to gold explained in garuda purana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • dharm
  • garud puran
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.