Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lucky Gemstones: कर्क राशीसाठी आहेत सर्वोत्तम रत्न, ‘हे’ परिधान केल्याने सर्व अडथळे होतील दूर

कर्क राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणि यश मिळण्यासाठी काही रत्ने परिधान करणे भाग्यशाली समजली जातात. करिअरमध्ये, नातेसंबंधांमध्ये आणि मानसिक संतुलनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही रत्ने फायदेशीर आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 23, 2025 | 10:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्क राशीच्या लोकांनी कोणती रत्ने परिधान करावी
  • कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम रत्न
  • अडथळे दूर होणे
 

 

कर्क रास ही राशींमधील चौथी रास आहे आणि चंद्र तिच्यावर राज्य करतो. कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात. त्यांना लवकर राग येतो आणि परिस्थितीमुळे ते सहजपणे निराश होतात. अशा लोकांनी जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी किंवा ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही रत्ने परिधान करणे खूप महत्त्वाचे आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी ही रत्ने खूप शुभ मानली जातात. हे रत्न केवळ मानसिक शांती आणि भावनिक संतुलन आणत नाहीत तर करिअर, विवाह आणि आरोग्यासाठी देखील मदत करतात. कर्क राशीच्या लोकांनी कोणती रत्ने परिधान करणे भाग्यशाली आहेत जाणून घ्या

ही रत्ने करा परिधान

मोती

मोतीचा संबंध चंद्राशी आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हे रत्न खूप शुभ मानले जाते. मोती परिधान केल्याने रागावर नियंत्रण मिळते आणि मन शांत राहते. हे रत्न सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी फायदेशीर असते. मोती रत्न परिधान करणे खासकरुन महिलांसाठी फायदेशीर आहे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते.

Navpancham Rajyog: नवीन वर्षात तयार होणार नवपंचम योग, देवी लक्ष्मीचा होईल तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव

मूनस्टोन

मूनस्टोन ज्याला चंद्रमणी किंवा चंद्रकांतमणी असेही म्हणतात. हे रत्न अंतर्ज्ञान, सर्जनशीलता आणि भावनिक सुसंवाद वाढवते. मोत्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे रत्न कर्क राशीच्या लोकांनी परिधान केल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. मानसिक शांती आणि आकर्षक ऊर्जा प्रदान करते.

पांढरा पुष्कराज

पांढरा पुष्कराज चंद्र ग्रहाशी देखील संबंधित आहे आणि भावनिक स्थिरता प्रदान करतो. ते परिधान केल्याने जीवनात संतुलन आणि मनःशांती राखण्यास मदत होते. करिअर आणि कौटुंबिक जीवनात ते विशेषतः फायदेशीर मानले जाते.

पांढरा क्वार्ट्ज

कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरा क्वार्ट्ज भाग्यवान मानला जातो. तो अनामिका बोटावर परिधान केला जातो. असे केल्याने व्यक्तीमधील आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात ऊर्जा आणतो. तो नातेसंबंध सुधारतो आणि मन शांत करतो.

Zodiac Sign: रवियोग आणि सूर्य देवाच्या आशीर्वादाने कन्या राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

अलेक्झांडराइट

अलेक्झांड्राइट हा रंग बदलणारा रत्न आहे जो टिकाऊ देखील आहे. मूनस्टोनप्रमाणे तो अद्वितीय आणि शक्तिशाली आहे. तो धारण केल्याने मानसिक संतुलन आणि नशीब दोन्ही मजबूत होते.

रत्न परिधान करताना कोणती काळजी घ्यावी

मोती किंवा त्यांचे पर्यायी रत्न परिधान करताना हिरा, पन्ना, गोमेद, नीलमणी यासारखे इतर रत्न घालू नयेत. रत्न घालण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित आणि फायदेशीर असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्क राशीचा स्वामी ग्रह कोणता आहे

    Ans: चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे

  • Que: कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वांत शुभ रत्न कोणती आहे

    Ans: कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वांत शुभ रत्ने मोती, मूनस्टोन, पांढरा पुष्कराज, पांढरा क्वार्ट्ज, अलेक्झांडराइट,

  • Que: कोणती रत्न परिधान करु नये

    Ans: मोती किंवा त्यांचे पर्यायी रत्न परिधान करताना हिरा, पन्ना, गोमेद, नीलमणी यासारखे इतर रत्न घालू नयेत

Web Title: Gemology the best gemstone for cancer people will remove all obstacles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • dharm
  • Gemology
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: दिवसरात्र मेहनत करूनही जीवनात प्रगती का होत नाही? काय सांगते चाणक्य नीती
1

Chanakya Niti: दिवसरात्र मेहनत करूनही जीवनात प्रगती का होत नाही? काय सांगते चाणक्य नीती

Adhik Maas: अधिक महिन्यात दान का करावे? जाणून घ्या ३३ दानांचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व
2

Adhik Maas: अधिक महिन्यात दान का करावे? जाणून घ्या ३३ दानांचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व

Ramayana: श्रीरामांनी अयोध्येत जाण्यापूर्वी हनुमानालाच भरताकडे का पाठवले? रामायणातील अद्भुत प्रसंग
3

Ramayana: श्रीरामांनी अयोध्येत जाण्यापूर्वी हनुमानालाच भरताकडे का पाठवले? रामायणातील अद्भुत प्रसंग

Padmini Ekadashi 2026: 3 वर्षांतून एकदा येणारी पद्मिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Padmini Ekadashi 2026: 3 वर्षांतून एकदा येणारी पद्मिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.