Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan Shivratri 2025: शिवरात्रीला 24 वर्षांनी 3 राजयोग येणार एकत्र, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

श्रावण महिन्यातील शिवरात्रीला ग्रहांचे दुर्मिळ संयोजन होणार आहे. हे संयोजन 24 वर्षांनी होत आहे. यावेळी तीन शुभ योग तयार होत आहे. ग्रहांच्या या शुभ संयोगाचा प्रभाव वृषभ आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर पडणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 17, 2025 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रावण शिवरात्रीला ग्रहांचे शुभ संयोजन होत आहे. जे 24 वर्षांनी श्रावण शिवरात्रीला पुन्हा उपस्थित राहतील. 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 18 जुलै 2001 मध्ये चंद्र मिथुन राशीमध्ये संक्रमण करत होता. तर यंदा 2025 मध्ये श्रावण शिवरात्री बुधवारी आहे. शुक्र ग्रह सवशिवरात्रीला आपल्या मूलत्रिकोण राशीत वृषभ राशीत बसून मालव्य राजयोग निर्माण करत आहेत, तर चंद्र आणि गुरू देखील 24 वर्षांनंतर गजकेसरी योग निर्माण करत आहेत, श्रावण शिवरात्रीला मिथुन राशीत संक्रमण करत आहेत. शिवरात्रीला इतर अनेक योग तयार होत आहे. मात्र ग्रहांमधील दोष देखील दूर होतात. या योगांपैकी एक म्हणजे बुधादित्य योग होय. यावेळी शुक्र, गुरू आणि सूर्य देखील एका स्थितीत असल्याने उत्तम योगायोग तयार होत आहे. श्रावण शिवरात्रीला ग्रहांच्या संयोगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

वृषभ रास

शुक्र ग्रह वृषभ राशीत असल्याने या राशीमध्ये मालव्य राजयोग तयार होत आहे. वृषभ राशीच्या लोकांना महादेवांच्या कृपेने आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच हे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करु शकतात. या काळामध्ये तुम्ही मालमत्तेची खरेदी करु शकता. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Shravan 2025: श्रावण महिन्यात महादेवांना ‘ही’ पाने करा अर्पण, सर्व दुःख होतील दूर

मिथुन रास

मिथुन राशीमध्ये गजकेसरी राजयोग तयार होत आहे. या राशीमध्ये गुरु आणि चंद्र एकत्र असल्याने तुम्हाला या योगाचा फायदा होणार आहे. करिअरमध्ये कमाईच्या चांगल्या संधी मिळतील. गजकेसरी राजयोगामुळे संपत्ती, समृद्धी आणि आदर मिळेल. तसेच या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीमध्ये मालव्य राजयोग तयार होत आहे. या योगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतात. या काळामध्ये तुम्ही नवीन वाहनांची खरेदी करु शकता. विवाहित लोकांसाठी हा काळ विशेषतः फलदायी असेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच मजबूत असेल.

Hariyali Teej: हरियाली तीजला महालक्ष्मी राजयोगाचे संयोजन, या राशीच्या लोकांची वाढेल धन संपत्ती

धनु रास

धनु राशीमध्ये गजकेसरी योग तयार होत आहे. या राशीमध्ये गुरु आणि चंद्राची सप्तम दृष्टी असेल. तसेच तुम्हाला आदर, उच्च पद आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांचा समाजामध्ये दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यांकडे तुमचा कल अधिक असेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Grah nakshatra shivratri 2025 after 24 years three rajyog people of this zodiac sign will have bright luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shivlilamrita: शिवलीलामृताचा सहावा अध्याय का मानला जातो विशेष? जाणून घ्या नियम आणि महत्त्व
2

Shivlilamrita: शिवलीलामृताचा सहावा अध्याय का मानला जातो विशेष? जाणून घ्या नियम आणि महत्त्व

Shadashtak Yog 2026: 13 जुलैपासून दुहेरी षडाष्टक योग; मिथुनसह या राशींना विचारपूर्वक घ्यावे लागतील निर्णय
3

Shadashtak Yog 2026: 13 जुलैपासून दुहेरी षडाष्टक योग; मिथुनसह या राशींना विचारपूर्वक घ्यावे लागतील निर्णय

Monthly Kalashtami: कधी आहे मासिक कालाष्टमी, या दिवशी करा खास उपाय
4

Monthly Kalashtami: कधी आहे मासिक कालाष्टमी, या दिवशी करा खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.