Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…

गुप्त नवरात्रीची सुरवात २६ जून पासून होणार आहे. या नवरात्रीचे तंत्र साधकांसाठी विशेष महत्व आहे. या काळात काय करावे, काय करू नये, पूजेची पद्धत काय आहे? जाणून घ्या.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2025 | 11:08 AM
navratri ( फोटो सौजन्य: social media)

navratri ( फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

गुप्त नवरात्रीची सुरवात २६ जून पासून होणार आहे. या नवरात्रीचे तंत्र साधकांसाठी विशेष महत्व आहे. ही नवरात्र माँ दुर्गेच्या १० महाविद्यांच्या पूजेला समर्पित आहे. नवरात्रीचे ९ दिवस हे माँ जगदंबेच्या पूजेचा काळ मानले जातात. या काळात काय करावे, काय करू नये, पूजेची पद्धत काय आहे? जाणून घ्या.

Shukra Gochar 2025: 29 जूनला शुक्र होणार प्रसन्न! ‘या’ राशींच्या व्यक्ती लोळणार पैशात, करिअर आणि प्रेमात लागणार लॉटरी

कलश स्थापना कधी

गुप्त नवरात्रीची सुरुवात २६ जूनने होणार आणि त्याच दिवशी कलश स्थापना देखील केली जाणार. कलश स्थापनेचा शुभ वेळ सकाळी 8:59 ते 11:15 पर्यंत आहे. या काळात कलश स्थापना करणे शुभ असणार आहे. आधीच तयारी करून ठेवावी आणि शुभ वेळेत कलश स्थापना करावी

भगवतीचा आगमन आणि प्रस्थान

२६ जून रोजी गुरुवार असल्याने भगवती माँ जगदंबेचे आगमन पालखीवर असेल, हे चांगले संकेत मानले जात नाही. हे जगभरातील लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. भगवतीचे प्रस्थान कोंबड्यावर असेल, हे सुद्धा शुभ संकेत मानले जात नाही. हे भांडणे आणि भीतीचे संकेत दर्शविते आहे.

साधकांची साधना

या नवरात्रात साधक संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी साधना करतील, जेणेकरून त्यांना चांगले फळ मिळेल. ही नवरात्र तंत्र साधकांसाठी विशेष मानली जाते, जे त्यांची तंत्र साधना इतरांपासून लपवून करतात. भगवान जगन्नाथाची रथयात्रा २७ जून २०२५ रोजी सुरू होईल. गुप्त नवरात्र ५ जुलै २०२५ रोजी पाराणाने संपेल.

अशुभाचे शुभात करा बदल 

२६ जूनपासून गुप्त नवरात्र सुरू होत आहे, ज्याचे तंत्रसाधकांसाठी विशेष महत्त्व आहे. या नवरात्रात भगवती माँ जगदंबा ज्या पद्धतीने आगमन आणि प्रस्थान करत आहे ते काही चांगले दर्शवत नाही, परंतु साधक संपूर्ण जगासाठी साधना करू शकतात. असे करून ते देवीला शांतीसाठी प्रार्थना करू शकतात.

सूर्य देईल मान सन्मान आणि प्रतिष्ठा; ज्योतिषाशास्त्रानुसार घराच्या ‘या’ दिशेला लावा ताम्रसूर्य

Web Title: Gupt navratri will begin on june 26 what is the auspicious time what is the method of worship find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • dharm
  • navratri day
  • religion news

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.