Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Gochar: गुरुच्या चालीत बदल; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी-व्यवसायात प्रगती

Guru Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला ज्ञान, भाग्य, धर्म आणि संतती यांच्याशी संबंधित असलेला घटक मानले जाते. सध्या गुरू कर्क राशीत आहे त्यानंतर तो आश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. त्याच्या या प्रवेशाचा काही राशींच्या लोकांना फायदा होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 08, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुरुच्या चालीत बदल झाल्याने काही राशींवर होणार सकारात्मक परिणाम
  • गुरू ग्रह आश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करणार
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला देवगुरू आणि भाग्य, ज्ञान, धर्म व संतती यांचा कारक मानले जाते. सध्या गुरू ग्रह कर्क राशीत असून तो बलवान स्थितीत मानला जातो. गुरू ग्रह सध्या आश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. ८ ऑक्टोबर रोजी नक्षत्र बदलून आश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. आश्लेषा नक्षत्रातील हा बदल काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. गुरुच्या आश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यातील प्रवेशाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी येणारा काळ सकारात्मक राहणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील आणि तुमची प्रशंसा होऊ शकते. तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या टीमसोबत चांगला समन्वय साधून तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांनाही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.

Guru Gochar 2026: गुरूचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना करावा लागणार अडचणींचा सामना

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांना या काळामध्ये धैर्य आणि शौर्य वाढण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. परिणामी, तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा घरी तुमची मते मांडण्यात यशस्वी होऊ शकता. नशीबही तुम्हाला साथ देईल. भागीदारीच्या व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे चालू असलेले व्यावसायिक वाद मिटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल.

Navratri 2026: शारदीय नवरात्रीमध्ये राशीनुसार देवीला या गोष्टी करा अर्पण, जाणून घ्या मंत्र

मकर रास

मकर राशींच्या लोकांमधील हा बदल सकारात्मक परिणाम आणू शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात आणि लग्नातील जुने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित जोडप्यांमध्येही एकमेकांबद्दलचा समज आणि प्रेम वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्हाला एखाद्या मोठ्या करारावर किंवा नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली महत्त्वाची कामेही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Guru gochar ashlesha nakshatra people of these zodiac signs will benefit pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम
1

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास
2

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
4

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.