Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Purnima 2026: ५६ वर्षांनंतर गुरुपौर्णिमेला दुर्मिळ योगायोग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी गुरुपौर्णिमा बुधवार, २९ जुलै रोजी आहे. हा दिवस गुरूंच्या सन्मानार्थ समर्पित आहे. यावर्षी, ५६ वर्षांनंतर, बुधादित्य, हंस आणि शश राजयोगांचा समावेश असलेला एक दुर्मिळ ग्रहयोग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 24, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ५६ वर्षांनंतर गुरुपौर्णिमेला तयार होणार दुर्मिळ योग
  • आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते
  • गुरुपौर्णिमेला शुभ योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. याला आषाढ किंवा आषाढी पौर्णिमा म्हणतात. हा दिवस गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस आपल्या गुरूंप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. यावर्षी गुरुपौर्णिमा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप विशेष असणार आहे.

गुरुपौर्णिमा मुहूर्त

पंचांगानुसार, आषाढ महिन्याची पौर्णिमा तिथीची सुरुवात २८ जुलै रोजी सायंकाळी ६:१८ वाजता होईल आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती २९ जुलै रोजी रात्री ८:०५ वाजता संपेल. अशा वेळी पौर्णिमा तिथी २९ जुलै रोजी येत असल्याने या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

सत्यनारायण व्रत आणि गुरुपूजेची वेळ

पूजेसाठी सर्वोत्तम वेळ २९ जुलै रोजी सकाळी ५:४१ ते ९:४७ पर्यंत असेल. या वेळेत तुम्ही भगवान सत्यनारायणाची कथा म्हणू शकता आणि आपल्या गुरूंची पूजा करू शकता.

५६ वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ योग

गुरुपौर्णिमेला एक विलक्षण ग्रहयोगही होणार आहे. ५६ वर्षांत प्रथमच असा ग्रहयोग पाहायला मिळत आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य राजयोग गुरुपौर्णिमेला प्रभावी ठरेल. विशेष ग्रहस्थितीमुळे गुरुपौर्णिमेला हंस आणि शश राजयोगासारखे शक्तिशाली योगही तयार होतील. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारे ग्रहांचे हे दुर्मिळ योग मेष, वृषभ, सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरू शकतात.

Guru Purnima 2026: कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा उपाय

गुरुपौर्णिमेच्या दिवशी या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष आणि वृषभ रास

गुरुपौर्णिमेला तयार होणाऱ्या बुधादित्य आणि शश राजयोगांच्या प्रभावामुळे, मेष आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती अनुभवता येऊ शकते. या काळात प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

सिंह आणि धनु रास

सिंह आणि धनु शुभ योगांच्या प्रभावामुळे या राशींची प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हा काळ अनुकूल आहे.

मकर आणि कुंभ रास

मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ आणि मनःशांती मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतूनही मोठा नफा मिळू शकतो. आपल्या आई-वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून आदर करा.गुरुपौर्णिमेला काय करावे?

Devghar Vastu Tips: देवघरातील मूर्तीखाली कोणत्या रंगाचे वस्त्र अंथरावे? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

गुरुपौर्णिमेला काय करावे?

या दिवशी आपल्या गुरूंचे दर्शन घ्या, त्यांच्या चरणांना स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक यश आणि ज्ञानाबद्दल तुमच्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरुपौर्णिमेला कोणता दुर्मिळ योगायोग तयार होत आहे?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा अनेक शुभ ग्रहस्थिती आणि योगांच्या संयोगामुळे ५६ वर्षांनंतर विशेष शुभ योगायोग तयार होत असल्याचे मानले जाते.

  • Que: गुरुपौर्णिमेला कोणते दुर्मिळ योग तयार होत आहे

    Ans: गुरुपौर्णिमेला बुधादित्य राजयोग, हंस आणि शश राजयोग तयार होत आहे

  • Que: गुरुपौर्णिमेला दुर्मिळ योगांचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे

    Ans: गुरुपौर्णिमेला दुर्मिळ योगांचा फायदा मेष, वृषभ, सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Guru purnima after 56 years a rare yoga is being prepared on guru purnima which will benefit the people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • dharm
  • Guru Purnima
  • religions

संबंधित बातम्या

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
1

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी
2

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव
3

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित
4

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.