गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनासाठी गुरूंच्या ऋणाची आठवण काढण्याचा, त्यांच्या योगदानाला नमन करण्याचा दिवस. या दिवशी पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेचा गौरव केला जातो.
आज गुरुवार, 10 जुलै रोजी सर्वत्र गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही वस्तू घरात आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते, असे म्हटले…
आषाढी पौर्णिमेला गुरु वेद व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.
आई-वडील, शिक्षक, मित्र, जोडीदार आणि सहकारी हे आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यांवर गुरू बनतात, पण "वेळ" हा सर्वांत मोठा गुरू असतो जो सर्वकाही शिकवतो. प्रत्येक अनुभव आपल्याला नवा धडा देतो.
10 जुलै रोजी गुरूपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी आपल्या गुरूचा आशिर्वाद असणे अत्यंत शुभ मानले जाते. नक्की गुरूपौर्णिमा साजरी करण्याचं महत्त्व काय आहे जाणून घ्या
नवनाथ संप्रदायात देखील गुरु पौर्णिमेला महत्वाचं स्थान दिलं जातं. ह्याच दिवशी अनेक भक्त 'स्वामी समर्थांचे जीवनचरित्र - 'स्वामीचरित्र सारामृत' याचे पारायण करतात. यामागचं धार्मिक कारण काय ते जाणून घेऊयात.
आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते. यावेळी गुरुवारचा शुभ संयोग आहे. तसेच गुरु आदित्य योग तयार होत असल्याने काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल. भाग्यशाली राशी…
हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी उपाय केल्याने पितृदोषापासून सुटका होते. पितृदोषातून सुटका मिळविण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून…
आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते. या तारखेला वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यासजी यांचा जन्मदिवस देखील साजरा केला जातो म्हणून याला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात.
आषाढ पौर्णिमेचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. तसेच या दिवशी गुरुची पूजाही केली जाते. या दिवशी काही कामे करणे निषिद्ध मानले जाते. आषाढ पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या.