Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरु पुष्य नक्षत्र योगामुळे या लोकांना कर्जमुक्तीसाठी करावे लागतील ‘हे’ उपाय

गुरु पुष्य नक्षत्र योग गुरुवार 21 नोव्हेंबर रोजी येत असल्यामुळे गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रात या नक्षत्रामध्ये शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 21, 2024 | 07:05 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

21 नोव्हेंबर गुरुवार हा दिवस ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा ठरत आहे. या दिवशी ‘गुरु पुष्य नक्षत्र योग’ तयार होत असून, हा या वर्षातील शेवटचा योग असेल. हा योग अनेक लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी, संपत्तीत वाढ आणि सन्मान आणणारा सिद्ध होऊ शकतो.

21 नोव्हेंबर गुरुवार हा दिवस ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा ठरत आहे. या दिवशी ‘गुरु पुष्य नक्षत्र योग’ तयार होत असून, हा या वर्षातील शेवटचा योग असेल. हा योग अनेक लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी, संपत्तीत वाढ आणि सन्मान आणणारा सिद्ध होऊ शकतो. या योगात विशेष काम केल्याने नशिबाचा उदय होईल, त्यामुळे अनेक कठीण कामेही क्षणार्धात पूर्ण होतील. जाणून घ्या-

2024 मधील शेवटचे गुरु पुष्य नक्षत्र योग गुरुवार 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 49 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल. या योग काळात तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता. तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महालक्ष्मी योग खूप फायदेशीर आहे.

ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ आणि श्रेष्ठ मानले जाते. असे म्हटले जाते की, हे पुष्य नक्षत्र 27 नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, पुष्य नक्षत्र योगामध्ये खरेदी केलेली कोणतीही वस्तू सामान्य दिवसांच्या तुलनेत 10 पट जास्त फळ देते. तसेच कोणतेही काम 10 पट नफा देते.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विद्यार्थ्यांसाठी ‘गुरु पुष्य नक्षत्र योग’ उपाय

विद्यार्थ्यांनी भगवान विष्णूच्या मंदिरात जावे किंवा ‘गुरु पुष्य नक्षत्र योगात’ शिवलिंगाला हिरवी मूग डाळ अर्पण करावी. हा उपाय केल्यास अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि विषय लवकर लक्षात राहतील. पटकन विसरण्याच्या समस्येपासूनही तुम्हाला आराम मिळेल.

पती-पत्नीचे नातेसंबंध आणि धनप्राप्तीसाठी उपाय

गुरु पुष्य नक्षत्र योग काळात पिठात हळद मिसळून पेडा तयार करा. हा पेडा गाईला खाऊ घाला. हा उपाय केल्यास आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पती-पत्नीमधील संबंध सुधारू लागतात. याशिवाय जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ लागते. बृहस्पतिदेखील बलवान आहे.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कर्जमुक्तीसाठी ‘गुरु पुष्य नक्षत्र योग’ उपाय

जर तुमच्या जीवनात कर्जाचे ओझे असेल तर ‘गुरु पुष्य नक्षत्र योग’ काळात पाण्याच्या भांड्यात काळे तीळ टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावे. हा उपाय केल्याने मंगल दोषाचा प्रभाव कमी होईल आणि शनिदोषापासूनही आराम मिळेल. यामुळे जीवनातील संघर्ष कमी होईल आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळू लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Guru pushya nakshatra yoga 21 november solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या
1

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल
2

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम
4

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.