Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Pushyamrut Yog 2026: गुरुपुष्यामृत योग या राशींच्या लोकांना सुवर्णसंधी, गुंतवणुकीसाठी हा काळ फायदेशीर

गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्यावेळी गुरुपुष्यामृत योग जुळून येतो. या योगामध्ये नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक करणे यासाठी हा योग खूप खास मानला जातो. या योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 23, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय
  • गुरुपुष्यामृत योग गुंतवणुकीसाठी फायदेशीर
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. गुरुवार (गुरु) आणि पुष्य नक्षत्र योग तयार होत आहे. या योगादरम्यान केलेली खरेदी, गुंतवणूक आणि नवीन कामांची सुरुवात दीर्घकाळ लाभदायक ठरते, असे मानले जाते. यावेळी गुरुपुष्यामृत योग गुरुवार, 23 एप्रिल रोजी तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, तेव्हा हा योग जुळून येतो. हा योग नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक आणि खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

गुरुपुष्यामृत योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहणार आहे. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. जुने कर्जाच्या समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतीची संधी मिळू शकते. वरिष्ठांसोबत संबंध चांगले राहतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम राहील. कोणतेही निर्णय घेणे टाळावे आणि कोणतेही नियोजन विचारपूर्वक करावे.

Saptank Yog: शुक्र-शनिच्या सप्तांश योगामुळे या राशींच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ नशीब बदलणारा राहील. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. सोनं खरेदी आणि संपत्ती वाढीसाठी उत्तम वेळ. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराची साथ मिळेल. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी आणि योग्य तो आहार घ्यावा.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. या काळात मानसिक शांती लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थैर्य वाढेल. धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता. या काळात जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. कोणतेही निर्णय घेताना भावनिक न होता सावधगिरीने घेणे गरजेचे आहे.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. यावेळी तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. करिअरमध्ये प्रगती आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीत लाभ होईल. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Astro Tips: धार्मिकच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत पूजेमधील हे घटक

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुरु ग्रहाच्या कृपेने आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मोठ्या संधी मिळू शकतात. अध्यात्म आणि ज्ञानाच्या वृद्धीसाठी हा काळ उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी ताण कमी होईल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न दूर होतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय

    Ans: गुरुवार (गुरु) आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यावर तयार होणारा हा अत्यंत शुभ योग आहे. याला “अमृत योग” मानले जाते, ज्यात केलेले कार्य दीर्घकाळ फलदायी ठरते.

  • Que: या योगाचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा योग संपत्ती, समृद्धी आणि यश देणारा मानला जातो. या दिवशी केलेली गुंतवणूक आणि खरेदी विशेष लाभदायक ठरते.

  • Que: गुरुपुष्यामृत योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: गुरुपुष्यामृत योगाचा मेष, वृषभ, कर्क, सिंह आणि धनु राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Guru pushyamrut yog 2026 people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Dream Meaning: स्वप्नात कृष्णाशी संबंधित ही स्वप्न दिसणे मानले जाते शुभ, तुमच्या जीवनात घडू शकतो सकारात्मक बदल
2

Dream Meaning: स्वप्नात कृष्णाशी संबंधित ही स्वप्न दिसणे मानले जाते शुभ, तुमच्या जीवनात घडू शकतो सकारात्मक बदल

Hanuman Story: पवनपुत्र हनुमानांचे आई-वडील कोण? जाणून घ्या माता अंजनी आणि केसरी यांच्या जीवनप्रवासाबद्दल
3

Hanuman Story: पवनपुत्र हनुमानांचे आई-वडील कोण? जाणून घ्या माता अंजनी आणि केसरी यांच्या जीवनप्रवासाबद्दल

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.