Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान

चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला होता. या दिवशी व्यक्तींनी राशीनुसार वस्तूंचे दान केल्यास अपेक्षित यश मिळेल. हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 02, 2026 | 01:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हनुमान जयंती कधी आहे
  • हनुमान जयंतीला राशीनुसार करा दान
  • कोणत्या गोष्टी दान कराव्यात
 

 

हनुमान जयंती हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे. हा उत्सव भक्त उत्साहात साजरा करतात. हा दिवस रामाचे विविध भक्त आणि शक्ती, बुद्धी आणि समर्पणाच्या रूपात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. श्रद्धेनुसार त्यांचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे या दिवशी भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा केली जाते. मंदिरामध्ये भजन कीर्तन, सुंदरकांड पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी राशीनुसार दान केल्यास सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते. राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करायचे ते जाणून घ्या

कधी आहे हनुमान जयंती

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7.6 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 7.41 वाजता संपणार आहे. अशावेळी उदय तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी साजरा केले जाणार आहे.

राशीनुसार या गोष्टींचे दान करा

मेष रास

हनुमान जयंतीच्या दिवशी मेष राशींच्या लोकांनी डाळिंब, टोमॅटो, गहू आणि रागीचे दान करणे खूप शुभ मानले जाते. ज्यामुळे सकारात्मकता मिळते.

वृषभ रास

या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी दूध, दही, तांदूळ, गव्हाचे पीठ आणि मीठ दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने पुण्य मिळते आणि येणारी संकटे दूर होतात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुग, हिरव्या पालेभाज्या आणि फळ दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सुख-समृद्धी आणि आत्मविश्वासात वाढ होईल.

कर्क रास

हनुमान जयंतीच्या दिवशी कर्क राशींच्या लोकांनी गरिबांना तांदूळ, साखर आणि नळाचे दान करावे. हे दान केल्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीपूर्वी या वस्तू घरी आणल्याने वाढेल सुख समृद्धी

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी सफरचंद, गुळ आणि भुईमुगाच्या शेंगाचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मकता येते.

कन्या रास

हनुमान जयंतीच्या दिवशी कन्या राशींच्या लोकांनी मूग, हिरव्या भाज्या आणि सरबताचे दान करणे शुभ मानले जाते. असं केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात.

तुळ रास

या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढरे कपडे, साखर आणि वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने ग्रह समस्या दूर होते.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी लाल चंदन, मसूर डाळ आणि तांब्याच्या भांड्याचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सुख समृद्धी वाढते.

धनु रास

हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या राशींच्या लोकांनी चण्याची डाळ, बेसनाचे लाडू आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करावे.

Guru Gochar: गुरुच्या स्व नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची होणार भरभराट

मकर रास

मकर राशींच्या लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी काळे तीळ, गोधडी आणि स्टीलची भांडी दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी चप्पल बूट बॅग इत्यादी वस्तूंचे दान करावे. त्यामुळे शनिदोष दूर होण्यास मदत होते.

मीन रास

या राशींच्या लोकांसाठी हनुमान जयंती फायदेशीर मानली जाते. या दिवशी खिचडी बनवून गरजूंना आणि गरिबांना दान करणे शुभ मानले जाते. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राशीनुसार दान करणे म्हणजे काय?

    Ans: प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. त्या ग्रहांनुसार योग्य वस्तू दान केल्यास अधिक सकारात्मक परिणाम मिळतो.

  • Que: दान केल्याने काय लाभ होतो?

    Ans: मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते.

  • Que: हनुमान जयंतीला आणखी काय करावे?

    Ans: हनुमान चालीसा पठण, रामनाम जप, मंदिर दर्शन आणि उपवास करणे लाभदायक ठरते

Web Title: Hanuman jayanti 2026 donate these things according to your zodiac sign on hanuman jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Hanuman Jayanti
  • Hanuman Puja
  • hindu religion

संबंधित बातम्या

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास
1

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध
2

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shabari Story: शबरीने श्रीरामांना उष्टी बोरे का खाऊ घातली? जाणून घ्या पौराणिक कथा
4

Shabari Story: शबरीने श्रीरामांना उष्टी बोरे का खाऊ घातली? जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.