Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: हर्ष योग आणि शनि देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल लाभ

आज शनिवार, 29 नोव्हेंबर. आज शनि उलट दिशेने चालून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही शुभ योग देखील तयार होतील त्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होईल. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 29, 2025 | 08:39 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज शनिवार 29 नोव्हेंबर आणि आज मार्गशीर्ष महिन्याची नवमी तिथी आहे. यालाच नंदनवमी या नावाने ओळखले जाते. आज शनि उलट दिशेने चालून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावर शनिची दृष्टी राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रामुळे वसुमान योग तयार होईल. त्यासोबत सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये नवपंचम योग तयार होईल आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रांमुळे हर्ष योग देखील तयार होईल. हे शुभ योग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहेत जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जे लोक ज्वेलरी आणि मालमत्तेच्या कामाशी संबंधित आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही परिवाराला वेळ द्याल.

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. मित्र आणि इतर लोकांकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही कामासोबत मित्रांसोबत मज्जा मस्ती देखील करू शकता. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जे लोक कपडे किंवा फॅशनशी संबंधित आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकार्याचा पाठिंबा मिळेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होईल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अनपेक्षित फायदा येईल. तुमच्या व्यवसायात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. राजकीय आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांना सन्मान आणि यश मिळेल. तुम्हाला परदेशी स्रोतांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील.

Shukra Gochar: शुक्र करणार शनिच्या नक्षत्रात संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ 

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही गोंधळ आणि समस्या दूर होतील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुम्हाला आनंद आणि साधनसंपत्ती मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. किराणा आणि हॉटेल व्यवसायात गुंतलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही आज मालमत्ता आणि वाहनांची खरेदी करु शकता. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Harsha yoga and the blessings of lord shani will benefit the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा
1

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ
2

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
3

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.