Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या

गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वत हे हिंदू, जैन आणि नाथसंप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. याच पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरावर असलेले गोरखनाथ मंदिर योगी गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी जोडलेले आहे. हजारो पायऱ्यांचा कठीण प्रवास करून भाविक या पवित्र स्थळी पोहोचतात आणि येथे साधना, ध्यान व दर्शनाचा आध्यात्मिक अनुभव घेतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 09, 2026 | 10:07 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • गोरखनाथ मंदिर गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वतावर आहे
  • गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी हे स्थान जोडलेले असल्याची श्रद्धा आहे
  • गिरनारवर पोहोचण्यासाठी भाविकांना हजारो पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो
 

गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वत हे धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. हिंदू, जैन आणि नाथसंप्रदायासाठी पवित्र असलेल्या या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर गोरखनाथ शिखर म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी असलेले गोरखनाथ मंदिर योगी गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी जोडलेले आहे. हजारो पायऱ्यांचा कठीण प्रवास करून भाविक येथे पोहोचतात आणि दर्शनासोबतच आध्यात्मिक अनुभव घेतात.

गिरनारमधील गोरखनाथ शिखर हे सर्वोच्च शिखर

गोरखनाथ मंदिर हे गुजरातमधील जुनागड शहराजवळ बसलेलं नाथसंप्रदायातील अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. गोरखनाथ शिखर हे गिरनार पर्वतरांगेतील सर्वांत उंच शिखर मानलं जातं. येथे असलेलं गोरखनाथ मंदिर योगी गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी संबंधित असण्याची श्रद्धा आहे. योगी गुरू गोरखनाथ हे नाथसंप्रदायातील सर्वांत प्रभावशाली योगी मानले जातात. त्यांनी नाथयोगाचा प्रसार केला आणि भारतभर अनेक ठिकाणी प्रसार केले.

Girnar Yatra: भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केलेला गिरनार पर्वत, जाणून …

नाथसंप्रदायातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख

गिरनार हे त्यांच्या प्रमुख तपोभुमीपैकी एक मानले जातं. ऐतिहासिक नोंदीनुसार गिरनार पर्वत हिंदू, जैन आणि नाथसंप्रदायासाठी पवित्र मानला जातो. गोरखनाथ मंदिर नेमकं कधी बांधलं गेलं याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र अनेक शतकांपासून येथे अनेक साधु संतांचा तपश्चर्या सुरू असल्याचा उल्लेख मात्र नक्की आढळतो. गोरनार शिखर हे गिरनारमधील सर्वोच्च शिखर आहे. नाथसंप्रदायातील साधुसाठी अत्यंत पवित्र असं साधना स्थळ आहे. येथे ध्यान, योगसाधना आणि तपश्चर्येसाठी अनेक साधक येतात.

धार्मिक स्थळांचे दर्शन

महाशिवरात्री आणि गिरनार यात्रेदरम्यान हजारो भाविक येते दर्शनासाठी येतात. गिरनार पर्वतावर जाण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. या मार्गात अंबाजी मंदिर, जैन मंदिर आणि इतर धार्मिक मंदिराचं दर्शन घेत भाविक शेवटी गोरखनाथ शिखरावर पोहोचतात. आख्यायिकेनुसार, गुरू गोरखनाथ यांनी गिरनार पर्वतावरती दीर्घ काळ असं कठोर तप केलं त्यांच्या तपशक्तीमुळे हे स्थळ सिद्धपीठ बनलं आणि आजही येथे साधना केल्यास मनशांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे.

Kamika Ekadashi: कामिका एकादशीला भगवान विष्णूची पूजा का केली जाते? जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि कथा

आध्यात्मिक साधनेचा महत्त्वाचा अनुभव

गिरनारवरील गोरखनाथ मंदिर योग, तपश्चर्या आणि नाथपरंपरेचं प्रतीक मानलं जातं. मात्र हजारो पायऱ्याचा प्रवास करून या शिखरावरती पोहोचणं अनेक भाविकांसाठी आध्यात्मिक साधनेचा एक महत्त्वाचा अनुभव मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोरखनाथ मंदिर कुठे आहे?

    Ans: गोरखनाथ मंदिर गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वतावर आहे.

  • Que: गोरखनाथ मंदिराचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हे मंदिर नाथसंप्रदायातील अत्यंत पवित्र साधनास्थळ मानले जाते. गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी हे स्थान जोडलेले आहे.

  • Que: गोरखनाथ शिखराचे वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: गोरखनाथ शिखर हे गिरनार पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर मानले जाते.

Web Title: History and information of gorakhnath temple on girnar mountain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
1

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
2

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
4

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.