• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Horoscope »
  • Navratri 2024 First Day Of Navratri Shani Gochar Rashi

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या राशींचे भाग्य अचानक बदलण्याची शक्यता

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबरला शनि आपले नक्षत्र बदलणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीला समर्पित आहे. अशा स्थितीत काही राशींना शुभ परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया त्या राशींबद्दल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 27, 2024 | 10:46 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वैदिक पंचांगानुसार, गुरुवार, 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कर्मफल देणारे शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत. शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनावर नक्कीच काही ना काही परिणाम होतो.

ज्योतिषशास्त्रात एकूण राशींची संख्या 12, ग्रहांची संख्या 9 आणि नक्षत्रांची संख्या 27 आहे. सर्व नक्षत्रांचा स्वतःचा शासक ग्रह असतो. अशा स्थितीत शनिदेव ज्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत त्या नक्षत्राचा अधिपती ग्रह राहु आहे. म्हणजेच शनिदेव राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतील. तर आज या बातमीत आपण जाणून घेणार आहोत की शनीची रास कधी बदलत आहे आणि कोणत्या राशींवर या बदलाचा परिणाम होणार आहे.

हेदेखील वाचा- या चमत्कारी मंत्राने झोपलेले भाग्य जागृत होईल, घडेल एक अद्भुत चमत्कार

शनिचे नक्षत्र कधी बदलेल?

द्रिक पंचांगानुसार, गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत. असे मानले जाते की शनीचा हा बदल काही राशींसाठी शुभ आहे. गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:10 वाजता शनिदेव शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतील. ज्याचा मेष, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.

या राशींना शनिच्या राशीतील बदलाचा फायदा होईल

मेष

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो. व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जाऊ शकतो. व्यवसायात लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात आनंदी राहतील. वैवाहिक जीवन आनंदाने व शांततेने व्यतीत कराल.

हेदेखील वाचा- सीताजींनी दशरथाला पिंडदान अर्पण का केले? जाणून घ्या कथा

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी शनिचे संक्रमण शुभ असू शकते. शनि महाराजांच्या कृपेने व्यवसायात दुप्पट फायदा होऊ शकतो. जे लोक व्यापारी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात दूरवर म्हणजे परदेशात जावे लागेल. हा प्रवास शुभ सिद्ध होईल. प्रवासादरम्यान एखाद्या नवीन व्यावसायिकाशी तुमची भेट होऊ शकते. ही बैठक भविष्यासाठी चांगली असेल. न्यायालयाशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने असू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

कुंभ

नवरात्रीच्या काळात शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश खूप शुभ ठरू शकतो. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कुटुंबासह धार्मिक सहलीचे नियोजन करू शकता. हा प्रवास खूप शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Navratri 2024 first day of navratri shani gochar rashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • Navratri

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Mar 05, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.