Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?

श्रीकृष्णाचं एक रहस्यमय मंदिर. कुठे आहे हे मंदिर आणि याची नेमकी काय आहे आख्यायिका ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 02, 2026 | 03:33 PM
‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?
Follow Us
Close
Follow Us:
  • एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं
  • काय आहे यामागची आख्यायिका ?
  • या रहस्यमय ठिकाणाचं नाव काय ?
देशभरात किंवा जगभरातसुद्धा अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत. बऱ्याचदा अशा ठिकाणी नकरात्मकता जास्त पाहायवला मिळते. मात्र या सगळ्याला अपवाद म्हणजे श्रीकृष्णाचं एक रहस्यमय मंदिर. कुठे आहे हे मंदिर आणि याची नेमकी काय आहे आख्यायिका ते जाणून घेऊयात.

श्रीकृष्ण म्हटलं की द्वारका, मथुरा आणि वृंदावन हे आठवतं. गोकुळात जन्मलेल्या श्रीकृष्णाची या ठिकाणची मंदिरं प्रसिद्ध आहे. मात्र तरी देखील असं एक मंदिर आहे जिथे श्रीकृष्णाचं हृदय धडधडतं असं म्हटलं जातं. ते मंदिर म्हणजे ओडीशामधील जगन्नाथपुरी मंदिर. भारतातील ओडिशा राज्यातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे एकमेव असे मंदिर मानले जाते, जिथे आजही श्रीकृष्णाचं हृदय धडधडत असल्याची श्रद्धा आहे. जगन्नाथपुरीचे अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत. जसं की, मंदिराच्या कळसावरुन विमान किंवा पक्षी जात नाही जर का असं झालंच तर काहीतरी अनर्थ होईल अशी भाविकांची समजूत आहे. हिंदू पुराणांनुसार, श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर त्याचे शरीर पंचतत्त्वात विलीन झाले. मात्र हृदय इथेच राहिलं. हेच हृदय पुढे जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींमध्ये स्थापित करण्यात आले, अशी आख्यायिका आहे. यालाच ब्रह्मपदार्थ म्हटले जाते. जगन्नाथ मंदिरातील सर्वात रहस्यमय विधी असा एक विधी आहे ज्याला नवकलेवर असं म्हणतात.

Numberlogy: प्रदोष व्रताच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल राजयोगाचा फायदा

नवकलेवर विधी हा श्रीकृष्णाच्या हृदयाशी संबंधित आहे. साधारणपणे 12 ते 19 वर्षांतून एकदा होणाऱ्या या विधीत, जुन्या लाकडी मूर्ती बदलून नवीन मूर्ती बनवल्या जातात. मात्र या वेळी ब्रह्मपदार्थ जुन्या मूर्तीतून नव्या मूर्तीत अत्यंत गुप्त पद्धतीने स्थानांतरित केला जातो. हा विधी मध्यरात्री, पूर्ण अंधारात पार पडतो. यामध्ये सहभागी होणाऱ्या सेवायतांचे डोळे बांधलेले असतात. अनेक सेवायतांनी या वेळी धडधडणाऱ्या हृदयाचा अनुभव आल्याचे सांगितले आहे, अशी श्रद्धा आहे. या मंदिराशी संबंधित इतरही अनेक रहस्ये प्रसिद्ध आहेत. मंदिराच्या शिखरावरील ध्वज वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो, मंदिरावरून पक्षी उडत नाहीत, तसेच मंदिराजवळ समुद्राच्या लाटांचा आवाज कमी झालेला जाणवतो.

Shree Swami Samarth : लहान मुलांसाठी तारकंमंत्र कसा ठरतो फायदेशीर ? स्वामींनी दिलं मोलाचं मार्गदर्शन

 

 

 

 

 

 

 

Web Title: Jagannath puri temple odisha the only temple where the heart of shri krishna still beats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • hindu religion
  • Puri Jagannath temple

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
1

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
2

Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Shree Swami Samarth : लहान मुलांसाठी तारकंमंत्र कसा ठरतो फायदेशीर ? स्वामींनी दिलं मोलाचं मार्गदर्शन
3

Shree Swami Samarth : लहान मुलांसाठी तारकंमंत्र कसा ठरतो फायदेशीर ? स्वामींनी दिलं मोलाचं मार्गदर्शन

Griha Pravesh Muhurat 2026: नवीन वर्षात गृहप्रवेश करण्यासाठी कोणते आहेत मुहूर्त, जाणून घ्या
4

Griha Pravesh Muhurat 2026: नवीन वर्षात गृहप्रवेश करण्यासाठी कोणते आहेत मुहूर्त, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.