Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात येणाऱ्या सणांची यादी जाणून घ्या

आजपासून म्हणजेच बुधवार 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच उपवास आणि सणही सुरु होणार आहे. यावेळी  नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी यामध्ये येणारे सण, एकादशी, उपवास कधी येत आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 01, 2025 | 10:14 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

बुधवार 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात सर्वत्र मोठ्या उत्साहात झालेली आहे. आता नवीन वर्षामध्ये विविध सणांची सुरुवात होईल. जानेवारी हा इंग्रजी कॅलेंडरचा पहिला महिना आहे. या महिन्यात पौष आणि माघ महिन्यांचा योगायोग आहे. अनेक महत्त्वाचे उपवास सण जानेवारीत येतात जसे की संकष्टी चतुर्थी, मकर संक्रांती इ. यंदा नवीन वर्षात जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत असल्याने या महिन्याचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. जानेवारी 2025 च्या उपवास आणि सणांची यादी जाणून घेऊया.

जानेवारी 2025 सणांची यादी

शुक्रवार 3 जानेवारी विनायक चतुर्थी

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करणाऱ्यांना सुख-समृद्धी लाभते.

अंकशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवार 6 जानेवारी गुरु गोविंद सिंग जयंती

शिखांचे दहावे गुरु गुरू गोविंद सिंग जी यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी पटना साहिब येथे झाला. त्यांनी तरुण वयातच गुरूची गादी हाती घेतली. त्यांनी बैसाखीच्या मुहूर्तावर खालसा पंथाची स्थापना केली.

मंगळवार 7 जानेवारी मासिक दुर्गाष्टमी

शुक्रवार 10 जानेवारी वैकुंड एकादशी

मुलांच्या सुखासाठी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. स्त्रियाही आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी उपवास केल्याने शारीरिक समस्याही दूर होतात.

शनिवार 11 जानेवारी शनि त्रयोदशी, प्रदोष व्रत

हे वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत आहे. या दिवशी शिवाची पूजा करणाऱ्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होते.

रविवार 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती

राशिभविष्य संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवार 13 जानेवारी पौष पौर्णिमा

या दिवसापासून महाकुंभ सुरू होत आहे. या दिवशी पहिले शाही स्नान होईल. पौष पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र देवांना स्नान, जलदान आणि जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते. अमृताचे गुणधर्म प्राप्त होतात.

मंगळवार 14 जानेवारी मकर संक्रांत

हा दिवस केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही विशेष मानला जातो. मकरसंक्रांतीला खरमास संपतो आणि शुभ कार्ये सुरू होतात.

शुक्रवार 17 जानेवारी संकष्टी चतुर्थी

ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी आहे. या दिवशी तिळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी गणेशाची पूजा करणाऱ्यांना सौभाग्य प्राप्ती होते, असे मानले जाते.

शनिवार 18 जानेवारी कालाष्टमी

शनिवार 25 जानेवारी षटतिला एकादशी

षटीला एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर 6 प्रकारे केला जातो. तिळाची पेस्ट लावणे, पाण्यात तीळ घालून स्नान करणे, तीळाचे तर्पण करणे, तिळापासून बनविलेले मिठाई अर्पण करणे, तिळाचे हवन करणे, तिळाचे दान करणे.

रविवार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस

सोमववार 27 जानेवारी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री

बुधवार 29 जानेवारी मौनी अमावस्या

मौनी अमावस्येला महाकुंभाचे शाही स्नान होणार आहे. या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते.

गुरुवार 30 जानेवारी माघ नवरात्र

माघ गुप्त नवरात्रात 10 महाविद्यांची पूजा केली जाते. तांत्रिकांसाठी हे महत्त्वाचे आहे.

जानेवारी 2025 मधील ग्रहांचे संक्रमण

शनिवार 4 जानेवारी धनु राशीत बुधाचे संक्रमण

मंगळवार 14 जानेवारी सूर्याचे मकर राशीत संक्रमण

मंगळवार 21 जानेवारी मिथुन राशीत मंगळाचे संक्रमण

मंगळवार 28 जानेवारी मीन राशीत शुक्राचे संक्रमण

Web Title: January 2025 sankranti amavasya purnima ekadashi pradosh chaturthi list of festivals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.