Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Samsaptak Yog: सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी शुक्र आणि शनि यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होणार आहे. या युतीमुळे काही राशींना आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. शुक्र आणि शनिमुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 27, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र शनिच्या युतीमुळे तयार होणार समसप्तक योग
  • समसप्तक योगाचा या राशीेंच्या लोकांना होणार फायदा
  • कोणत्या राशींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह २८ सप्टेंबरच्या सकाळी समसप्तक योग तयार करतील. २८ सप्टेंबरच्या सकाळी चंद्र मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करून, तूळ राशीतील शुक्रासोबत समसप्तक योग तयार करेल. या काळात राही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम देऊ शकतो. या राशींबद्दल अधिक जाणून घेऊया.

मिथुन रास

चंद्र-शुक्र समसप्तक योगादरम्यान, चंद्र तुमच्या अकराव्या घरात आणि शुक्र तुमच्या पाचव्या घरात असेल. त्यामुळे, हा नवपंचम योग तुम्हाला शुभ फळे देऊ शकतो. मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोतही उपलब्ध होऊ शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफाही मिळू शकतो.

तसेच करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांची एकाग्रताही वाढू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष असेल.

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

कर्क रास

समसप्तक योगादरम्यान चंद्र तुमच्या दहाव्या घरात आणि शुक्र तुमच्या आनंदाच्या चौथ्या घरात असेल. परिणामी, समसप्तक योगामुळे तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. काही जण नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. कुठेतरी अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नशिबाची साथ मिळून चांगली नोकरी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या पालकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

तूळ रास

शुक्र आणि चंद्राच्या समसप्तक योगामुळे तुम्हाला तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभव येऊ शकतो. नवविवाहित जोडप्यांच्या घरी नवीन पाहुणा येऊ शकतो. व्यावसायिकांना एखादा इच्छित सौदा मिळवून धनप्राप्ती होऊ शकते. या राशीच्या काही लोकांना भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. तुम्हाला सामाजिक स्तरावर आदरही मिळू शकतो. शुक्र आणि चंद्राच्या समसप्तक योगामुळे तुमचे आरोग्यही सुधारू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Samsaptak yog venus saturn yuti zodiac signs will benefit financially

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
1

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
2

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Numberlogy: पितृपक्षाचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: पितृपक्षाचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.