Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitiya Vrat: जीवितपुत्रिका व्रताच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने होतील सर्व दुःख दूर, मुलांना मिळेल दीर्घायुष्य 

मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत समर्पित आहे. यावेळी हे व्रत 14 सप्टेंबर रोजी आहे. हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. जाणून घ्या कधी आहे जीवित्पुत्रिका व्रत, मुहूर्त आणि महत्त्व

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 09, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

जीवितपुत्रिका व्रत यावेळी 14 सप्टेंबर रोजी आहे. हे व्रत दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पाळले जाते. हे व्रत प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या भक्तीने पाळले जाते.

जीवितपुत्रिका हे व्रत सर्वांत कठीण व्रत मानले जाते. हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पाळले जाते. हे व्रत जितिका या नावाने देखील ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून हे व्रत पाळले जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, ज्यांना मुलं आहेत त्या महिला हे व्रत पाळू शकतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात. जीवितपुत्रिका व्रताबद्दल जाणून घेऊया.

जीवितपुत्रिका व्रतासाठी काय आहे शुभ मुहूर्त

मुलांच्या आनंद आणि दीर्घाष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत जास्त करुन बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या पूर्वेकडील राज्यांमध्ये पाळले जाते. यावेळी जीवितपुत्रिका व्रत 14 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात या भाज्यांचे करु नका सेवन, अन्यथा होऊ शकतो पितृदोष

जीवितपुत्रिका व्रताची काय आहे कथा

हिंदू मान्यतेनुसार, जीवितपुत्रिका व्रत कलियुगाच्या सुरुवातीला सुरू झाले. या वेळी जिमुतवाहन नावाचा राजा कुठेतरी जात असताना त्याला एका रडणाऱ्या महिलेचा आवाज ऐकू आला. ज्यावेळी ती त्या राजाकडे गेली तेव्हा तिला कळले की भगवान विष्णूचे वाहन आज तिच्या मुलाला घेऊन जाईल आणि त्याला खाईल. त्यानंतर राजाने तिला आश्वासन दिले की, तो तिच्या मुलाऐवजी गरुडाचा आहार होईल. जेव्हा त्याने स्वतःला त्या महिलेच्या मुलाच्या जागी सादर केले, तेव्हा गरुड राजाच्या कृपेने प्रसन्न झाला आणि त्याने त्याला वैकुंठाला जाण्याचा आशीर्वाद दिला आणि उर्वरित मुलांनाही पुनरुज्जीवित केले.

मुलांसाठी करा हे उपाय

जिमुतवाहनाची पूजा

जीवितपुत्रिका व्रताच्या दिवशी जिमुतवाहनाच्या पूजेचे महत्त्व आहे. जिमुतवाहन हा एक गंधर्व राजपुत्र होता ज्याने नागपुत्राला वाचवण्यासाठी गरुडाला स्वतःचे बलिदान दिले होते.

Pradosh Vrat: अश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

पिंपळाच्या झाडाची पूजा

या व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी महिलांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते, जे सर्व दुःख दूर करते.

दान

उपवास झाल्यानंतर, गरीब, गरजू आणि ब्राह्मणांना अन्न आणि कपडे दान करा. असे केल्याने शुभ फळे आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Jitiya vrat 2025 do these remedies for children on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rahu-chandra Yuti: कुंभ राशीत तयार होणार ग्रहण योग; या राशींनी आर्थिक व्यवहारात घ्यावी विशेष काळजी
1

Rahu-chandra Yuti: कुंभ राशीत तयार होणार ग्रहण योग; या राशींनी आर्थिक व्यवहारात घ्यावी विशेष काळजी

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
3

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
4

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.