Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Pitru Dosha Remedies: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार पितृदोषामुळे घरातील शांतता, कौटुंबिक संबंध आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते. लेखानुसार, कुंडलीत पितृदोष असल्याचे वाटत असल्यास घाबरण्याची गरज नसून काही पारंपरिक आणि घरगुती उपाय केले जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 12:58 PM
Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गायीला चारा देणे
  • पिंपळाला प्रदक्षिणा
  • तुळशीजवळ दिवा
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे. घरात वास्तुदोष असला की घरात अडचणी यायला लागतात असं म्हणतात. तसंच पितृदोषाचं असला तर घरात शांतता राहत नाही, घरातल्या मोठ्या माणसाचं इतरांशी नीट पटत नाही, तसेच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हातात पैसा टिकत नसल्याने घर अगदी कोलमडायला लागतं.

तुम्हाला पण असा त्रास होत असेल तर एकदा कुंडली बघून घ्या, पितृदोष तर नाही ना हे तपासा.पितृदोष असेल तर घाबरायचं कारण नाही. वास्तुशास्त्रात यावर खूप सोपे आणि घरगुती उपाय सांगितले आहेत. ते उपाय केले तर पूर्वज प्रसन्न होतात आणि घरातला दोष कमी होतो. चला तर मग ते 3 उपाय कोणते आहेत ते बघूया. Pitru Dosha Remedies:

1. गायीला रोज चारा द्या…

हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जात असल्याने तिला गोमाता असे म्हणतात. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर रोज गायीला काहीतरी खायला द्या. रोज सकाळी एक भाकरी, एक पोळी किंवा हिरवा चारा गायीला खाऊ घाला. तिची सेवा करा. गायीची सेवा केली की पूर्वज खुश होतात असं सांगितलं जातं.आता शहरात सगळ्यांना घरी गाय पाळणं शक्य नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर जवळच्या गोशाळेत जा. तिथे जाऊन गायींना चारा द्या, त्यांची सेवा करा. हा उपाय रोज न चुकता करा. काही दिवसातच घरातला त्रास कमी होईल आणि पितृदोष दूर होण्यास मदत करेल,

2. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला

पितृदोष घालवण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि जुना उपाय आहे. रोज सकाळी उठून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. जेवढ्या प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तेवढ्या घाला. 7, 11, 21 अशा प्रदक्षिणा घातल्या तरी चालतील. पिंपळाच्या झाडात देव असतो आणि पूर्वजांचा वास पण पिंपळात असतो असं म्हणतात. त्यामुळे प्रदक्षिणा घातली की पितृदोष कमी होतो. या सोबतच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. वर्षातून एकदा तरी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध आणि पक्ष हे विधी तिथीप्रमाणे नक्की करा. हे केलं नाही तर पितृदोष वाढतो. त्यामुळे श्राद्ध पक्षाच्या वेळी पूर्वजांना जेवण द्या, त्यांची आठवण काढा.

3. तुळशीजवळ दिवा लावा

प्रत्येकाच्या घरात तुळस असते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातले सगळे दोष दूर होतात. जर घरात पितृदोष असेल किंवा दुसरा कोणता दोष असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. दिवा लावताना मनात पूर्वजांचं नाव घ्या आणि घरात सुख शांती राहू दे अशी प्रार्थना करा. हा छोटा उपाय दिसतो पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. रोज दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरात सुख, शांती आणि लक्ष्मी नांदते. भांडणं कमी होतात आणि पैशाची अडचण पण दूर होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru dosha remedies 3 simple traditional remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
1

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
2

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
3

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.