Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

परिवर्तिनी एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पूजा, दान आणि विविध धार्मिक उपाय करण्याची परंपरा आहे. ज्योतिषांच्या मते राशीनुसार काही उपाय केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया मेष ते मीन राशींसाठी कोणते उपाय करावे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 22, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • परिवर्तिनी एकादशी भगवान विष्णूंना समर्पित पवित्र तिथी मानली जाते
  • परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी करा हे उपाय
  • विष्णू मंत्राचा जप करून भगवान विष्णूचे स्मरण केले जाते
 

हिंदू धर्मात एकादशी अत्यंत पुण्यकारक आणि शुभ मानली जाते. वर्षभरात २४ एकादशीचे उपवास असतात आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची ही विशेष संधी प्रत्येक महिन्यात दोनदा येते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि धनप्राप्ती होते. भाद्रपद महिना अत्यंत पवित्र मानला जातो, ज्यामुळे याच महिन्यात येणाऱ्या परिवर्तिनी एकादशी जिला जलझुलानी एकादशी असे देखील म्हटले जाते. ही एकादशी यावेळी एका शुभ योगायोगासह येत आहे. परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करावे जाणून घ्या

वैदिक पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी आहे. एकादशीची सुरुवात सोमवार २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास होणार आहे आणि २२ सप्टेंबर रोजी रात्री ९:४३ वाजण्याच्या सुमारास संपणार आहे.

राशीनुसार करा हे उपाय

मेष रास

या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लाल फुले अर्पण करावीत.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. असे मानले जाते की या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने सुख आणि समृद्धी येते.

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हिरवे वस्त्र अर्पण करावे. यामुळे भगवान प्रसन्न होतात.

कर्क रास

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी कर्क राशींच्या लोकांनी एकादशीला खीर अर्पण करावी. असे मानले जाते की खीर अर्पण केल्याने घरात आनंद नांदतो.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करावे. त्यांनी स्वतःही पिवळे वस्त्र परिधान करावे. यामुळे भगवान प्रसन्न होतात.

कन्या रास

जर कन्या राशींचे लोक आर्थिक समस्यांचा सामना करत असतील तर त्यांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या मिठाईसोबत केशराचा नैवेद्य दाखवावा.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि शुभशकुन प्राप्त होतो.

वृश्चिक रास

नोकरी आणि व्यवसायात यश मिळविण्यासाठी वृश्चिक राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी गुळाचे दान करावे. यामुळे भगवान नारायणाचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव टिकून राहील.

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

धनु रास

परिवर्तिनी एकादशीच्या भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धनु राशींच्या लोकांनी पिवळे कपडे आणि पिवळे चंदन दान करावे. तसेच, पिवळ्या फळांचेही दान करावे.

मकर रास

मकर राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान हरीला दही आणि वेलची अर्पण करावी. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद लाभेल.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे परमेश्वर प्रसन्न होतो.

मीन रास

मीन राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी गरिबांची सेवा करून त्यांना त्यांना दान करावे. तसेच भगवान विष्णूला साखरेचा नैवेद्य दाखवावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Parivartini ekadashi take these upay for happiness and prosperity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Lord Vishnu

संबंधित बातम्या

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
1

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
2

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
3

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
4

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.