Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jupiter Transit : गुरु करणार मालामाल; 12 वर्षानंतर कर्कराशीत गुरुचं भ्रमण; ‘या’ राशींचं उजळणार नशीब

Jupiter transit in Cancer 2026: पंचागानुसार यंदा तब्बल 12 वर्षांनी गुरुचं भ्रमण कर्क राशीतून होणार असल्याने हे भ्रमण तीन राशींना अत्यंत अनुकूल असणार आहे. कोणत्या आहेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 12:45 PM
Jupiter Transit : गुरु करणार मालामाल; 12 वर्षानंतर कर्कराशीत गुरुचं भ्रमण; ‘या’ राशींचं उजळणार नशीब
Follow Us
Follow Us:
  • गुरु करणार मालामाल;
  • 12 वर्षानंतर कर्कराशीत गुरुचं भ्रमण;
ज्योतिष शास्त्रानुसार गुरुला ज्ञानााचा कारक मानलंं जातं. हाच गुरु जेव्हा कोणत्याही राशीच्या लाभस्थानात उच्चीचा झाला की, खूप फायदा देता. पंचागानुसार यंदा तब्बल 12 वर्षांनी गुरुचं भ्रमण कर्क राशीतून होणार असल्याने हे भ्रमण तीन राशींना अत्यंत अनुकूल असणार आहे. कोणत्या आहेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

पंचागानुसार देवगुरु बृहस्पती 2 जून रोजी गुरुदेेव कर्क राशीत उच्चीचे होणार आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे संपत्ती, करिअर, शिक्षण यांवर होताना दिसणार आहे. हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे ते मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या मंडळींना. या राशीच्या जातकांना गुरुचं भ्रमण करिअर आणि आर्थिक उन्नती देणारं असणार आहे.

कर्क राशीत गुरु का खास?

कर्क ही चंद्राची रास असून भावनिक स्थैर्य, कुटुंब आणि सुखसोयींचं प्रतीक आहे. या राशीत गुरुचं स्थान उच्च मानलं जातं. त्यामुळे त्याचे शुभ परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतात. आर्थिक वाढ, घर-वाहन खरेदी, कुटुंबातील आनंद आणि करिअरमध्ये संधी वाढण्याची शक्यता असते.

मिथुन रास

मिथुन राशीला हे भ्रमण सकारात्मक ठरू शकतंं, कारण गुरु तुमच्या राशीपासून 12 व्या घरात भ्रमण करेल.तुमच्या राशीच्या सातव्या आणि कर्म भावावरही गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला प्रलंबित निधी आणि तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.व्यवसायांना नवीन संपर्कांचा फायदा होऊ शकतो. विचारपूर्वक घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे चांगले उत्पन्न मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची चिन्हे आहेत.

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे भ्रमण शुभ फळ देणारं आहे. कारण गुरु तुमच्या राशीतून लग्न भावात जाईल.म्हणूनच, हा काळ तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी देऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेतून लाभ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन देखील आनंद आणि शांतीने भरलेले असू शकते. या काळात विवाहित व्यक्तींना आनंदी वैवाहिक जीवन जगण्याची शक्यता आहे. अविवाहितांनाा लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

वृश्चिक राशी
गुरूचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुरु तुमच्या राशीतून भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये नशीब मिळू शकते.दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. परदेश प्रवास किंवा परदेशांशी संबंधित कामात यश मिळू शकते. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि नवीन उपक्रमांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात.आर्थिक बाबी स्थिर होतील आणि तुम्हाला जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. तथापि, कामात यश मिळविण्यासाठी तुम्हाला या काळात कठोर परिश्रम करावे लागतील.

काय घ्यावी काळजी?

गुरु शुभ असला तरी या तीनही राशींनी अति आत्मविश्वास, चुकीची गुंतवणूक किंवा अवाजवी खर्च टाळावा. निर्णय घेताना संयम आवश्यक आहे.

आध्यात्मिक उपाय

दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा.

विष्णू अथवा दत्तात्रेयाची उपासना करावी.

गरीबांना अन्नदान केल्याने आशीर्वा लाभतील.

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Jupiter will bring wealth jupiter will transit in cancer after 12 years gemini cancer and scorpio will have bright luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion

संबंधित बातम्या

Kashmir Story: महर्षी कश्यपांनी जलोद्भवाचा वध करून काश्मीरला कसे बनवले पवित्र तीर्थक्षेत्र
1

Kashmir Story: महर्षी कश्यपांनी जलोद्भवाचा वध करून काश्मीरला कसे बनवले पवित्र तीर्थक्षेत्र

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
2

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व
4

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.