• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • March Shubh Muhurat 2026 Vivah Grihapravesh Property Purchase

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

2026 मधील तिसरा महिना मार्च हा खूप खास असणार आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहे. या महिन्यात विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 01, 2026 | 01:14 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मार्च महिन्यामध्ये किती शुभ मुहूर्त आहेत
  • विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी मुहूर्त
  • एकूण किती मुहूर्त आहेत
 
2026 मधील मार्च हा तिसरा महिना आहे. हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास आहे. कारण या महिन्यात होळी आणि गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे. या महिन्यात पापमोचनी एकादशी आणि राम नवमीसारखे अनेक मोठे सण व्रत वैकल्य देखील साजरे केले जाणार आहे. खार महिना देखील या महिन्यात येतो, त्यामुळे शुभ कार्यक्रमांसाठी खूप मर्यादित संधी उपलब्ध होतात. दरम्यान, चैत्र नवरात्रीमध्ये काही शुभ कार्ये केली जाऊ शकतात. या महिन्यामध्ये विवाहासाठी 14 मुहूर्त, गृहप्रवेशासाठी 6 मुहूर्त, मालमत्ता खरेदी करण्यासाठी 6 मुहूर्त, वाहन खरेदी करण्यासाठी 10 मुहूर्त आहेत.  मार्च महिन्यात विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घ्या

विवाह मुहूर्त

मार्चमध्ये लग्नासाठी फक्त आठ शुभ मुहूर्त आहेत. कारण 14 तारखेला सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, म्हणजेच खार महिन्याची सुरुवात होईल, ज्यामुळे लग्नासारख्या शुभ घटनांना विराम मिळेल. या महिन्यात लग्नासाठी शुभ काळ आहेत: 2, 3, 4, 7, 8, 9, 11 आणि 12.

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र

गृहप्रवेशासाठी मुहूर्त

मार्च महिन्यामध्ये गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त खूप कमी शुभ काळ असणार आहे. जर तुम्हाला या महिन्यात स्थलांतर करायचे असल्यास 6 सर्वोत्तम मुहूर्त आहेत. 4, 5, 6, 9, 13, 14 हे सर्वोत्तम मुहूर्त आहेत. या शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश करणे खूप शुभ मानले जाते.

मालमत्तेची खरेदी करण्यासाठी मुहूर्त

मार्च महिन्यामध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्तावर परिणाम होणार नाही. या महिन्यातही मालमत्ता खरेदी करता येऊ शकते. मार्च महिन्यात मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त 12, 13, 19, 20, 26, 27 हे सहा सर्वोत्तम मुहूर्त आहेत. या मुहूर्तावर मालमत्ता खरेदी करणे खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते.

वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त

जर तुम्ही मार्चमध्ये नवीन वाहनाची खरेदी करण्यासाठी मार्च महिन्यामध्ये दहा शुभ मुहूर्त आहेत. 1, 5, 6, 8, 9, 15, 16, 23, 25, 27 वाहनांची खरेदी करण्यासाठी हे दहा सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहेत. शुभ वेळेत खरेदी केल्याने वाहनाशी संबंधित अडचणी, वारंवार बिघाड किंवा अपघात टळतात, अशी धार्मिक समजूत आहे.

March Monthly Horoscope 2026: मार्चचा महिना सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

मार्च महिन्यातील शुभ मुहूर्त

मार्च महिन्यातील इतर शुभ कामे करण्यासाठी काही शुभ मुहूर्त आहेत. या मुहूर्तावर शुभ कार्य करणे फायदेशीर असते.

नामकरण सोहळा- 4, 5, 16, 19, 25

अन्नप्राशन – 4, 5, 6, 20, 25

उपनयन – 27 आणि 29

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्च महिन्यात विवाहासाठी शुभ मुहूर्त कसे ठरवले जातात?

    Ans: विवाहासाठी तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण यांचा विचार केला जातो. तसेच गुरु आणि शुक्र ग्रह अस्त नसणे महत्त्वाचे मानले जाते. कुंडली जुळवून वैयक्तिक मुहूर्त ठरवणे अधिक योग्य ठरते.

  • Que: मार्चमध्ये मुहूर्त नसल्यास काय करावे?

    Ans: जर संपूर्ण शुभ मुहूर्त उपलब्ध नसेल, तर अभिजित मुहूर्त किंवा शुभ चौघडिया वेळेत कार्य सुरू करता येते.

  • Que: मुहूर्त पाहणे आवश्यक आहे का?

    Ans: ही श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित बाब आहे. धार्मिक दृष्टिकोनातून शुभ वेळेला कार्य सुरू केल्यास यश आणि सकारात्मकता वाढते, अशी मान्यता आहे. मात्र व्यावहारिक तयारी आणि नियोजन तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title: March shubh muhurat 2026 vivah grihapravesh property purchase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • dharm
  • month
  • religions

संबंधित बातम्या

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र
1

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र

March Monthly Horoscope 2026: मार्चचा महिना सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या
2

March Monthly Horoscope 2026: मार्चचा महिना सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना करा प्रसन्न, शिवलिंगावर त्रिपुंड व पंचामृत अभिषेकासह करा ‘हे’ उपाय
3

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना करा प्रसन्न, शिवलिंगावर त्रिपुंड व पंचामृत अभिषेकासह करा ‘हे’ उपाय

zodiac sign: प्रदोष व्रत आणि रवि पुष्प योगाचा वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
4

zodiac sign: प्रदोष व्रत आणि रवि पुष्प योगाचा वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

Mar 01, 2026 | 01:14 PM
IND W vs AUS W: Alyssa Healy ने तिच्या शेवटच्या ODI सामन्यात ठोकले तुफानी शतक, भारतीय खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ ऑनर

IND W vs AUS W: Alyssa Healy ने तिच्या शेवटच्या ODI सामन्यात ठोकले तुफानी शतक, भारतीय खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ ऑनर

Mar 01, 2026 | 01:13 PM
Jab We Met चा सीक्वल येणार? ‘गीत’-‘आदित्य’साठी नव्या स्टारकास्टची चर्चा, दिग्दर्शक Imtiaz Ali यांनी दिले संकेत

Jab We Met चा सीक्वल येणार? ‘गीत’-‘आदित्य’साठी नव्या स्टारकास्टची चर्चा, दिग्दर्शक Imtiaz Ali यांनी दिले संकेत

Mar 01, 2026 | 01:05 PM
वाई एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीचा कहर; एसटीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक व पर्यटक त्रस्त

वाई एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीचा कहर; एसटीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक व पर्यटक त्रस्त

Mar 01, 2026 | 01:04 PM
Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

Mar 01, 2026 | 01:00 PM
US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी

US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी

Mar 01, 2026 | 12:59 PM
Kolhapur News : गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव; कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आक्रमक

Kolhapur News : गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव; कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आक्रमक

Mar 01, 2026 | 12:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.