Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi Vivah: कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी किती दिवे लावणे असते शुभ, कोणत्या तेलाचा करावा वापर

कार्तिकी एकादशी म्हणजे देवुठाणी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आजचा दिवस विशेष असेल. कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी किती दिवे लावावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2025 | 09:54 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कार्तिक एकादशी आणि तुळशी विवाह यांचे हिंदू धर्मातील महत्त्व
  • कार्तिक एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी किती दिवे लावावेत
  • दिवे लावण्याचा काय आहे संबंध
कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाह यांचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान हरि चार महिन्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात आणि संपूर्ण विश्वावरील त्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा स्वीकारतात. भगवान विष्णू जागे होताच विवाह, मुंज, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यक्रम सुरू होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी किती दिवे लावावेत याबद्दल काही नियम सांगण्यात आलेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, 5, 7, 11, 21, 51 आणि 108 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी दीपदानाचे महत्त्व आणि दीपदानाच्या वेळ काय आहे जाणून घ्या

एकादशी आणि तुळशी विवाहाला किती दिवे लावावेत

एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 5, 7, 11 किंवा 21 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. या एकादशीला 11 हा आकडा भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते. या दिव्यांसह पंचदेवांना 5 दिवे लावणे अर्पण करावे.

भगवान विष्णू आणि शालिग्रामजींच्या स्तंभावर चारमुखी तुपाचा दिवा लावावा.

तुळशीजवळ कमीत कमी पाच दिवे लावावेत.

तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक बाजूला एक असे दोन दिवे लावा.

स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेला समर्पित दिवा लावा.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या पूजेवेळी विसरु नका ‘हे’ साहित्य अन्यथा पूजा राहील अपूर्ण

पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा ठेवा.

तुमच्या घराजवळील मंदिरात कमीत कमी पाच दिवे लावा.

पंचदेवांना समर्पित करावे

कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाह पंचदेवांसाठी म्हणजे गणपती बाप्पा, महादेव, देवी दुर्गा सूर्य नारायण आणि भगवान विष्णू पाच देवांना दिवे अर्पण करावे. हे पाच दिवे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. पंचदेवासाठी दिवा लावल्याने कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी येते आणि पंचदेवांचे आशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे.

11 हजार दिवे लावण्याचे काय आहे महत्त्व

काही ठिकाणी सात दिवे लावण्याची परंपरा आहे. तर या सात दिव्यांना सात दिवसांचे सात लोकांचे प्रतीक मानले जाते. जर एखादा भक्त एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी 11 हजार दिवे लावू शकला तर ते खूप पुण्यपूर्ण समजले जाते. मान्यतेनुसार इतके दिवे लावल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि शाश्वत पुण्य वाढते.

पिंपळाच्या झाडाखाली लावा दिवा

जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असल्यास फक्त 11 वाती असलेला दिवा लावल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. दरम्यान भगवान विष्णूंसाठी दिवा लावत असल्यास चार तोंडी दिवा लावावा. ज्यामुळे चारही दिशांनी आनंद आणि शांती आणतो.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि तुळशीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल आनंद समृद्धी

तूप किंवा तिळाच्या तेलाचा वापर करा

एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यावेळी दिवा लावताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि भगवान विष्णूचे स्मरण करा. तसेच गाईच्या तुपाचा लावलेला दिवा शुभ आणि पुण्यपूर्ण मानला जातो. हाच दिवा भगवान विष्णूंचे आशीर्वाद, देवी लक्ष्मीचे स्मरण आणि पूर्वजांना मनःशांती प्रदान करतो. तुळशी विवाहाच्या दिवशी गाईच्या तुपाने लावलेला दिवा सर्वोत्तम मानला जातो. जर तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाने देखील दिवा लावता येऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Kartiki ekadashi and tulsi vivah how many lamps should be lit and what oil should be used

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Tulsi Vivah

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.