• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Tripushkar Yoga Tulsi Vivah People Of This Zodiac Sign Will Benefit

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि तुळशीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल आनंद समृद्धी

आज रविवार, 2 नोव्हेंबर. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी म्हणजेच तुळशी विवाह आणि कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी शुभ योगाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2025 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज रविवार, 2 नोव्हेंबरचा दिवस. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी आहे. चंद्राचे तुळशी विवाहासोबत होणारे संक्रमण खूप शुभ असणार आहे. चंद्र गुरूच्या राशी, मीन राशीत असेल, ज्यामुळे गुरू ग्रहाशी नववा आणि पाचवा योग तयार होईल. शुक्र देखील आज संक्रमण करणार असल्याने मालव्य राजयोग तयार होईल. तसेच उत्तराषाढा नक्षत्राच्या संयोगामुळे त्रिपुष्कर योग तयार होईल. मेष, कर्क, तूळ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. रविवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला जीवनामध्ये अनपेक्षित फायदा होईल. तसेच व्यवसायामध्ये मोठा फायदा होईल. जर तुम्ही फॅशन किंवा पार्लरमध्ये काम करत असाल तर तुमचे उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Numerology: कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या जीवनात येईल सुख समृद्धी आणि आनंद

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा रविवारचा दिवस उत्तम राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकाच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतो. धार्मिक तीर्थयात्रेतून तुम्हाला आध्यात्मिक लाभही मिळतील. तुमची सर्व प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुमच्या राशीत शुक्राचे संक्रमण होत असल्याने वैवाहिक जीवनही आनंददायी आणि अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढलेला राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही तुमचे छंद पूर्ण करू शकाल. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे येऊ शकतो.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या पूजेवेळी विसरु नका ‘हे’ साहित्य अन्यथा पूजा राहील अपूर्ण

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ राहणार आहे. तुम्हाला या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. हॉटेल किंवा केटरिंग व्यवसायात गुंतलेल्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होऊ शकते. तुम्ही नवीन करार करू शकता. तुम्ही वाहन खरेदी करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनातील कोणताही तणावही कमी होईल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही तुमच्या आर्थिक योजना चांगल्या प्रकारे राबवू शकाल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Tripushkar yoga tulsi vivah people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mangal Gochar 2026: मंगळ गोचरमुळे निर्माण झालाय ‘रूचक राजयोग’, मकरसंक्रांतीला फळफळणार 5 राशींचं भाग्य
1

Mangal Gochar 2026: मंगळ गोचरमुळे निर्माण झालाय ‘रूचक राजयोग’, मकरसंक्रांतीला फळफळणार 5 राशींचं भाग्य

Samsaptak Yog 2025: 100 वर्षांनंतर तयार होणार समसप्तक योग, शुक्राच्या राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
2

Samsaptak Yog 2025: 100 वर्षांनंतर तयार होणार समसप्तक योग, शुक्राच्या राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Vaidhriti Yog 2026: सूर्य-चंद्राचा दुर्मिळ वैधृति योग, या राशींच्या जीवनात आणणार आर्थिक स्थैर्य
3

Vaidhriti Yog 2026: सूर्य-चंद्राचा दुर्मिळ वैधृति योग, या राशींच्या जीवनात आणणार आर्थिक स्थैर्य

नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी घराबाहेर काढा या गोष्टी, सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश
4

नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी घराबाहेर काढा या गोष्टी, सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Saksham Tate हत्याप्रकरण: न्यायासाठी आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न

Saksham Tate हत्याप्रकरण: न्यायासाठी आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न

Dec 25, 2025 | 06:24 AM
2026 मध्ये ‘या’ Sedan Cars फुल ऑन मार्केट गाजवण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त बजेट ठेवा तयार

2026 मध्ये ‘या’ Sedan Cars फुल ऑन मार्केट गाजवण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त बजेट ठेवा तयार

Dec 25, 2025 | 06:15 AM
यंदाचा ख्रिसमस होईल आणखीनच स्पेशल! लाडक्या नातेवाईक आणि प्रियजनांना मराठीतून पाठवा नाताळच्या शुभेच्छा

यंदाचा ख्रिसमस होईल आणखीनच स्पेशल! लाडक्या नातेवाईक आणि प्रियजनांना मराठीतून पाठवा नाताळच्या शुभेच्छा

Dec 25, 2025 | 05:30 AM
भारताचा आयटी क्षेत्र पुन्हा वेगात; 2025 मध्ये 18 लाख नोकऱ्यांची मागणी, डिजिटल स्किल्सना प्राधान्य

भारताचा आयटी क्षेत्र पुन्हा वेगात; 2025 मध्ये 18 लाख नोकऱ्यांची मागणी, डिजिटल स्किल्सना प्राधान्य

Dec 25, 2025 | 04:15 AM
Pune News: ‘पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना…”; ‘या’ कार्यक्रमात काय म्हणाले सुरेश प्रभू?

Pune News: ‘पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना…”; ‘या’ कार्यक्रमात काय म्हणाले सुरेश प्रभू?

Dec 25, 2025 | 02:35 AM
भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं

भाजपने पुन्हा बांधले गुडघ्याला बाशिंग; आता लग्न पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूचं

Dec 25, 2025 | 01:15 AM
3 नव्या एअरलाइन्सना मोदी सरकारची मंजुरी, कसे करू शकता अर्ज?

3 नव्या एअरलाइन्सना मोदी सरकारची मंजुरी, कसे करू शकता अर्ज?

Dec 24, 2025 | 11:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

Dec 24, 2025 | 08:35 PM
Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Dec 24, 2025 | 08:27 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 08:21 PM
Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Dec 24, 2025 | 08:16 PM
Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Dec 24, 2025 | 08:10 PM
Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Dec 24, 2025 | 08:04 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.