Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketu Nakshatra Gochar: २० एप्रिलपासून या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, केतू करणार आपल्या स्वतःच्या राशीत संक्रमण

केतु सोमवार, 20 एप्रिल रोजी आपल्या स्वतःच्या राशीमध्ये नक्षत्र संक्रमण करणार आहे. त्यांच्या या नक्षत्र संक्रमणाचा काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 16, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • केतूचे नक्षत्र संक्रमण कधी आहे
  • केतूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार
  • कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार
 

ज्योतिषशास्त्रामध्ये केतूच्या संक्रमणाला खूप महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, जेव्हा केतू आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर काही ना काही प्रभाव पडतो. सोमवार, २० एप्रिल रोजी केतू मघा नक्षत्रात प्रवेश करेल, जिथे तो २५ नोव्हेंबरपर्यंत राहील. केतूच्या नक्षत्र संक्रमणाचा चार राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. केतूच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल, हे जाणून घ्या.

केतू नक्षत्र संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

केतूचे माघ नक्षत्रातील संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. यावेळी तुम्हाला करिअरमध्ये मोठे लाभ मिळवून देईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसायात भरीव नफा मिळवण्यातही यशस्वी व्हाल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे हळूहळू सुरू होऊ लागतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील.

Vaibhav Laxmi Rajyog: 18 एप्रिलला बुध आणि शुक्र यांचा शुभ संयोग, या राशींचे लोक होतील मालामाल

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण अत्यंत फायदेशीर राहील. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुम्हाला एखाद्या कार्यात मोठे यश मिळेल. तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढेल. तुम्ही कोणत्याही जुन्या कर्जातून मुक्त व्हाल. नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही कुठे तरी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वाहन खरेदीसाठी शुभ संधी निर्माण होत आहेत.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण सकारात्मक राहणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. एक फायदेशीर सौदा निश्चित होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या राशींच्या लोकांनी राहावे सावध, आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंधांना बसू शकतो फटका

कुंभ रास

केतुचे संक्रमण कुंभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. तुमच्या करिअरमधील अडथळे दूर होतील. तुमचे बॉस तुमच्या कामावर खूश होतील. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. परदेश प्रवासाची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात. व्यवसायात अचानक यश मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये तुमचा विजय होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतू नक्षत्र गोचर म्हणजे काय?

    Ans: केतू एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्याला केतू नक्षत्र गोचर म्हणतात. याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि राशींवर होतो.

  • Que: केतू गोचरामुळे कोणते बदल दिसून येतील?

    Ans: अचानक बदल, आध्यात्मिक प्रगती, जुन्या समस्यांपासून मुक्ती आणि नवे मार्ग सापडण्याचे संकेत मिळू शकतात.

  • Que: केतू नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: केतू नक्षत्र संक्रमणाचा वृषभ, कर्क, सिंह आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Ketu nakshatra gochar people of this zodiac sign will get the expected success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.