Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकष्टी चतुर्थीला गणेश स्तुती पाठ करा, जाणून घ्या

श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणतात. श्रीगणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. अशा स्थितीत हेरंब संकष्टी चतुर्थीला गणेशाची स्तुती करून तुम्ही त्यांचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता.  गणेश स्तुती जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशाचे व्रत करण्याची परंपरा आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. या दिवशी गणपतीची विशेष विधीपूर्वक पूजा केल्यास साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी सुरुवात गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी सुरु होईल. तर 23 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी या व्रताची समाप्ती होईल. अशा स्थितीत श्रावण महिन्यातील हेरंब संकष्टी चतुर्थीचे व्रत गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा- श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, चंद्रोद्याची वेळ, महत्त्व

गणेश स्तुती पठण

मुदा करात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं
विलासिलोकरञ्जकम्।

अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ।। १।।

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमत्सुरारिनिर्जकं नताधिकापदुद्धरम् ।

सुरेश्वरमं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ।। २।।

समस्तलोकशंकरं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् ।

कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं नमस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ।। ३।।

अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम् ।

प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ।।४।।

नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजमचिन्त्यरुपमन्तहीनमन्तरायकृन्तनम्।

हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि संततम् ।। ५।।

महागणेश पञ्चरत्नमादरेण योऽन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् ।

अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात् ।। ६।।

मंगलमुर्ती मोरया।।

हेदेखील वाचा- ट्रायल रुम आणि मॉलच्या टॉयलेटमध्ये छुपे कॅमेरे तर नाही ना? जाणून घ्या सोप्या टिप्स

या गोष्टी दिल्या पाहिजेत

श्रावण महिन्यातील हेरंब संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, आपण भगवान गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी दुर्वा आणि सिंदूर इत्यादी अर्पण करू शकता. यासोबतच गणपतीला आपला आवडता मोदकही अर्पण करावा. यामुळे साधकावर गणेशजींचा आशीर्वाद कायम राहतो. दुर्वा अर्पण करताना तुम्ही या मंत्राचा जप करू शकता –

श्री गणेशाय नमः दूर्वांकुरं समर्पयामि

Web Title: Know the importance of ganesh stuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • dharm

संबंधित बातम्या

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी
1

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

Pradosh Vrat: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Pradosh Vrat: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Budh Gochar : बुधाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार समस्या, 15 जानेवारीपर्यंत संघर्ष आणि तणावाचा करावा लागणार सामना
3

Budh Gochar : बुधाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार समस्या, 15 जानेवारीपर्यंत संघर्ष आणि तणावाचा करावा लागणार सामना

Bhishma Pitamah: मकरसंक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी का सोडले प्राण? काय आहे कथा
4

Bhishma Pitamah: मकरसंक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी का सोडले प्राण? काय आहे कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.